भारतीय राष्ट्रीय लष्करात मुसलमानांचा सहबाग
१९२१ असहकार आणि खिलाफत चळवळी
अब्दुल्लाह खलिफा -
जन्म - १८८५ मालेगाव, जी नाशिक, महाराष्ट्र.
वडिलांचे नाव - खुदाबक्षचा मुलगा.
शिक्षण - सातव्या इयत्ती पर्यंत,
सहभाग - विणकर खिलाफत चळवळ संघटित करणाऱ्या सैनिक नेत्यांपैकी एक,
दारूच्या दुकानावरील पीकेटिंग मध्ये भाग. त्यावेळी पोलिस हस्तक्षेप आणि लोकांनी हिंसाचार केला.
एका पोलिसाचा मृत्यू, अटक, तीन वर्ष कारावास. पोलिसांच्या अत्याचारामुळे ऑगस्ट १८२१ माध्य विसापूर अहमदनगर जेलमध्ये मृत्यू.
अब्दुल करीम गुलाम जिलानी -
जन्म - हलगीचर धाका ( पूर्व बंगाल )आत्ता बांगलादेश येते २० ऑक्टोबर १९०४ रोजी जन्म,
वडिलांचे नाव - चौधरी गुलाम मोहम्मद चा मुलगा,
सहभाग - १९२१ च्या असहकार, १९३० च्या सविनय कायदेभंग चळवळी मध्ये सहभाग,
अटक ढाका जेलमध्ये १० फेब्रुवारी १९३२ मध्ये मृत्यू.
अब्दुल गफूर मोहम्मद -
जन्म - मालेगाव जि. नाशिक, महाराष्ट्र १८८३ मध्ये जन्म,
वडिलांचे नाव - शकूर मोमिन चा मुलगा
शिक्षण - प्राथमिक शाळे पर्यंत शिक्षण, पैलवान
सहभाग - १९२१ मध्ये असहकार चळवळ सहभाग खिलाफत चळवळ संघटित करणारे सैनिक नेत्यांपैकी एक. दारूच्या गुत्त्यावर पिकेटिंग मध्ये सहभाग, पोलिसांचा हस्तक्षेप आणि गोळीबार त्यामुळे लोकांनी हिंसाचार केला. एक पोलीस ठार , अटक, दंगल व खून करणे अशा आरोपाखाली मृत्युदंड १८ जानेवारी १९२३ फाशी.
इस्राईल अल्लारखा -
जन्म - मालेगाव जि.नाशिक महाराष्ट्र येथे १८९२ मध्ये जन्म,
शिक्षण - प्राथमिक शाळेपर्यंत शिक्षण, नोकरी
सहभाग - १९२१ असहकार चळवळ, खिलाफत चळवळ संघटित करणाऱ्या स्थानिक नेत्यांपैकी एक. दारूच्या गुत्त्यावर पिकेटिंग मध्ये सहभाग, पोलिसांचा हस्तक्षेप आणि गोळीबार त्यामुळे लोकांनी हिंसाचार केला. एक पोलीस ठार, अटक, दंगल व खून करणे अशा आरोपाखाली फाशीची शिक्षा पुण्याच्या येरवडा तुरुंगात ६ जुलै १९२२ ला फाशी.
मोहम्मद हुसेन हाजी मद्दू -
जन्म - मालेगाव जि. नाशिक महाराष्ट्र येथे जन्म १८८६ साली.
वडिलांचे नाव - मड्डू शेठ चा मुलगा
शिक्षण - पाचवीपर्यंत शिक्षण, कापड व्यापारी
सहभाग - १९२१ मध्ये खिलाफत चळवळीत भाग २५ एप्रिल १९२१ मध्ये अटक १९२२ मध्ये पोलीस अत्याचाराने ठाण्याच्या जन्ममृत्यू.
मोहम्मद भिकारी -
जन्म - मालेगाव जि. नाशिक महाराष्ट्र येथे १८८९ साली जन्म,
वडिलांचे नाव - भिकारीचा मुलगा
शिक्षण - सातवीपर्यंत शिक्षण
सहभाग - १९२१ च्या असहकार चळवळीत कृतिशील सहभाग, दारूच्या गुत्त्यावर पिकेटिंग मध्ये भाग पोलिसांचा हस्तक्षेप गोळीबार त्यामुळे लोकांनी हिंसाचार केला, एक पोलिस ठार, खून व दंगल या आरोपाखाली अटक फाशीची शिक्षा झाली येरवडा जेलमध्ये ६ जुलै १९२२ फाशी.
सुलेमान शाह -
जन्म - मालेगाव जि. नाशिक महाराष्ट्र येथे १८७४ साली जन्म
वडिलांचे नाव - रोजन मुलांनीचा मुलगा
शिक्षण - आठवीपर्यंत शिक्षण, हॉटेल मालक
सहभाग - १९२१ च्या असहकार चळवळीत सहभाग मालेगाव खिलाफत चळवळ संघटित केले दारूच्या गुत्त्यावर पिकेटिंग मध्ये भाग पोलिसांचा हस्तक्षेप गोळीबार त्यामुळे लोकांनी हिंसाचार केला एक पोलिस ठार, दंगल करणे या आरोपाखाली अटक फाशीची शिक्षा पुण्याच्या येरवडा जेलमध्ये ६ जुना १९२२ रोजी फाशी.
अब्दुल रसूल -
जन्म - सोलापूर महाराष्ट्र येथे १९१० साली जन्म
वडिलांचे नाव - कुरबान हुसेन चा मुलगा
सहभाग - कामगार संघटनेतील कार्यकर्ता सनिवय कायदेभंग चळवळीत भाग, १९३० ला पोलीस ठाण्यावर झालेल्या हल्ल्यात सहभागी, दंगल व खून केल्याचा आरोप फाशीची शिक्षा पुण्याला १२ जनवरी १९३१ रोजी फाशी.
अहमद सरुर -
जन्म - बालगड जिल्हा होळी पश्चिम बंगाल
सहभाग - १९३० सालच्या सनिवय कायदेभंग चळवळीच्या वेळी सत्याग्रहात भाग, अटक, तुरुंगवास व तुरुंगात मृत्यू
स्त्रोत :
मखदूम उर्दू - स्वातंत्र्य चाळवलीतील मुस्लीम हुतात्म्यांचे अपूर्ण यादी.
सेडिशन कमिटी रिपोर्ट
रोल ऑफ ऑनर - के सी घोष
हुज हु ऑफ इंडिया मात्रीअर्स खंड १,२,३ संपादक - डॉ पी एन चोप्रा
HISTORY OF FREEDOM FOGHTER MOVEMENT OF CARE - T V KRUSHNAN
THE RIN STRIKE - A GROUP OF VITIMISED RATING
नव विद्रोह कॅप्टन बी.दत्ता
COMMUNIST MARTOURS - COMMITTE OF COMMUNIST PARTY OF INDIA
SUNIL BENARGEE, ABDUL RAZZAK KHAN AND ABDUL BADUD WRITTEN ARTICLES
वाचा -