Showing posts with label Congress. Show all posts
Showing posts with label Congress. Show all posts

कार्यकर्त्यांचे वाईट दिवस ?

 


वाईट दिवस कार्यकर्त्यांचे 

          जन्माला आला की त्याला स्वातंत्र्य व सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळतो आणि तो संविधानाने आपणास बहाल केला आहे जात. धर्म लिंग रंग वंश. अशा सगळ्या भेदाचया पलिकडे जाऊन समता पूर्ण वातावरण आनंदानें जगण्यासाठी पोषक सभोवताल मिळणे हा सुद्धा आपला परम अधिकार आहे. तो आपणांस जन्मजात मिळतो. व्यक्ती जन्माला आल्यानंतर त्याला बालवयात सर्व सुविधा मिळण्याचा व अधिकार मिळतोच आणि मिळालेला असतोच. शिक्षणाचा अधिकार. रोजगार अधिकार. विकासाच्या अधिकार. व्यवसायाचा अधिकार मतदानाचा अधिकार. मुक्तपणे भ्रमण संचार अधिकार. मालमत्ता व साधनें बाळगण्याचा अधिकार. आरोग्यपूर्ण जीवन जगण्याचा अधिकार. शोषणापासून मुक्त राहण्याचा अधिकार. राजकीय दबाव. शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचेकडून मागणी मागण्याचा अधिकार. असे एक नाही अनेक अधिकार जन्मातच माणसाला मिळतता. सर्वसामान्य आणि लोकशाही देशातील नागरिक म्हणून पुढे त्याला बोलण्याचा लिहिण्याचा अधिकार. व विविध माध्यमातून अभिव्यक्ती होण्याचा. संघटित होण्याचा. अन्यायाविरुद्ध आवाज उठविणे. अहिंसक मार्गाने आपले म्हणने मांडण्याचा अधिकार मिळालेलाच असतो हे सर्व अधिकार आपणांस सभ्य नागरि समाजांत आपोआप बहाल झालेले असतात. तरीही आपल्यापैकी अनेकांना वरील अधिकारांचा पूरेपूर लाभ मिळत नाही आणि आपण तो मिळविण्यासाठी प्रयत्न सुध्दा करत नाही. अनेकांना समतेचा अधिकार असून सुद्धा. जात धर्म. अशा भेंदाना बळी पडावे लागते. शिक्षणाचा अधिकार असून सुद्धा आज कित्येक मुलं. लाखांच्या घरात मुल आज शासनाच्या विविध शैक्षणिक संस्था सेवा सुविधा असून सुद्धा बालकांना गरिबी मुळे शाळा किंवा विद्या मिळत नाही. हसण्या बागडणयाचया वयांत कोवळ्या वयात मुलांना अवैध धंदे. व इतर ठिकाणी कामगार म्हणून वेठबिगारी करावी लागते त्यासारखे वाईट नाही. बालिक आणि महिला यांचा कामाच्या ठिकाणी उच्च पदावरील अधिकारी व कर्मचारी यांचेकडून होणरया शोषणाला बळी पडत आहेत आपण रोज वृतमानपत्रात वाचतो आणि विसरून जातो. सामान्य नागरिकांना काय पाहिजे असतं. दोन वेळचे अन्न. अंगभर कपडे. डोक्यावर आपल सवताच आणि हक्काचं घर. आज अशा सर्वसामान्य जनता वंचित आहे. शेतीतून निर्माण संपत्तीचे शोषण. होत रहावी अशी पध्दतशीर व्यवस्था. असल्याने ग्रामीण भारतातील शेतमजूर लोक शहरांत स्थलांतरित होऊन झोपडपट्टीत नरकयातना भोगत आहेत इतके खराब जीवन जगत आहेत त्यांची आपण कल्पना सुध्दा करू शकत नाही त्याचबरोबर आदिवासी भटके विमुक्त आणि अल्पसंख्याक लोकांना मुळ सामाजिक प्रवाहात कसलेही स्थान नाही. जातीय व धार्मिक हिंसाचार अतिरेकी हल्ले यात मोठा राजकीय नेते पुढारी कधीं भरडले आहेत का नाही सर्वसामान्य माणूसच यात भरडला जात आहे. मग आंदोलन मोर्चा वेळी होणारी पोलिस कारवाई कार्यकर्ते यांचेवर होते आणि कार्यकर्ते असतांत ते म्हणजे सर्वसामान्य. यामुळे राजकीय व संघटना सेवाभावी संस्था युनियन व इतर पक्षाचे गट यांच्यामुळे सामाजिक सुरक्षितता हा मानवीय अधिकार पायदळी तूडवला जात आहे 

                  मग आपणांस असा प्रश्न पडतो की इतके भरपूर मानवी अधिकार कार्यकर्त्यांना असताना आमच्या समाजात इतका मोठ्या प्रमाणात अन्याय आणि अत्याचार का ? मनाला अस्वस्थ करणारी ही विसंगती का आहे ? या आमच्या प्रश्नाला अनेक कंगोरे व अनेक पदर आहेत. परंतु मूळ प्रश्न असा गंभीर आहे त्याचा विचार सर्व पक्ष. संघटना. सेवाभावी संस्था. युनियन. सामाजिक संघटना. इतर गट. अपक्ष नेते यांच्या संघटनेना. सत्ताधारी लोकांच्या संघटना यामध्ये मृगजळामागे धावणारे कार्यकर्ते व आम्ही अधिकारांची भाषा भरपूर करतो परंतु आम्ही आमचें कर्तव्य विसरतो आणि पदाला बळी पडतो आणि स्वताच्या स्वाभिमान विकून एखाद्याच्या ताटाखालचे मांजर म्हणजे कार्यकर्ते होतो भारतीय राज्यघटनेने. माणसाला माणसा प्रमाणे वागणूक व अधिकार कर्तव्य आम्हास सांगितली आहेत ती आपण व आपल्या डोक्यावर थैमान घालणारे राजकीय व अन्य लोक पाळतता का ? जो कार्यकर्ता किंवा समाज आपले हक्क व अधिकार विसरतो त्या समाजास कार्यकर्त्यांना आपले हक्क व अधिकार सहजासहजी मिळत नाहीत हा सर्व दोष आपलाच आहे कारणं गाफिल आणि झोपलेल्या व्यक्तिच्या घरात चोरी होते तो सतत जागरूक असतो व सावध असतो. त्यांच्या घरात चोरी करण्याचे धाडस चोर करत नाहीत याचा साधा आणि सोपा अर्थ असा होतो की आपणांस कोणाचेही कार्यकर्ते होण्यासाठी समाजांत आपल्या आजूबाजूला असे चोर फिरत असतात. तुमच काम चांगल आहे. पैशांचे बळ आहे. माणसांचे बळ आहे. गुंडगिरी बेकायदा मालमत्ता. घरची परिस्थिती बेताची आहे. आहे यांच्यावर अशा चोरांचे लक्ष असते. म्हणून आपण गाफिल न रहाता सतर्क राहण्याची गरज आहे या उलट या चोरांना आत्ता रान मोकळे झाले आहे कारण आमचा समाज जागरूक नाही. धर्म. जाती. पंथ. संप्रदाय. प्रांत. भाषिक. शैक्षणिक सांस्कृतिक जातीयवाद निरक्षरता. फुटिरता. अशा विषमतेच्या विषाने जो मुरचित झालेला आहे म्हणजे कार्यकर्ते होताना. जेवन दारु काही थोडे आर्थिक अमिष. यामुळे तो भुललेला आहे. संविधानातील समतेच्या मुलयाचया नेहमीचं येथे व आपल्या दलबदलू वागण्यामुळे अनादर झाला आहे. आपण जागरूक नसल्याने समाजांचे आर्थिक. राजकीय. सामाजिक शोषण होताना आपण बघतो गरीबांचे अज्ञान व हतबलता व मध्यमवर्गीय आत्मकेंद्रित वृत्ती यामुळे मानवीय अधिकारांचे रक्षण करणारे सकारात्मक दबावगट राहिलेले नाहीत. ज्याप्रमाणे अंधार्या रात्री सुसाट वाहत असताना हातांची ओंजळ करून दिवा त्याला वारा लागू नये दिवा विजू नये यासाठी आपणच प्रयत्न करणे गरजेचे आहे. नाहीतर भविष्यात आपण आणि आपली येणारी पिढी अंधारात चाचपडत राहणार आहे. आज वादळात सापडलेल्या दिल्यासारखी परस्थिती कार्यकर्त्यांची झाली आहे. हा दिवा विजू नये म्हणून कर्तव्याशील ओंजळी म्हणजे या रस्ता भटकलेलया कार्यकर्त्यांना रस्त्यावर आणण्यासाठी ओजळी रुपी मार्गदर्शन करणे गरजेचे तरच कार्यकर्ता रूपी दिवा वाचणार आहे 

                  कार्यकर्ता म्हणजे सर्व आणि सांगेल तसे म्हणजे हजुरी करण्यासारखे काम करणारा म्हणजे कार्यकर्ता. काही ठिकाणी आपण बघतो काही कार्यकर्ते परस्थिती मुळे कार्यकर्ते याला बळी पडले आहेत. तर काही पक्षाचे नेते पुढारी यांच्या भुरभुलया आश्वासनांना बळी पडतात. तर काही जण फक्त फक्त पदासाठी आणि खोटा आव आणण्यासाठी कार्यकर्ते होतात मग काय आपल्या गाडीवर अमुक कार्यकर्ता. टि शर्ट. विविध ग्रुप तयार होतात. आंदोलन मोर्चा दंगेधोपे जाळपोळ यासाठी अशा कार्यकर्त्यांचा वापर केला जातो. त्यावेळी त्यात शिक्षण पूर्ण झालेले तरूण यांच्यावर पोलिस केस दाखल होते भविष्यात कोठेही नोकरी नाही जनसामान्यांच्या मनात प्रतिष्ठा खराब त्यामुळे लग्न नाही मग. व्यसनाधीनता. गुंडगिरी अवैध धंदे. अशा विविध मार्गाला असे तरूण लागतात. त्यावेळी ज्या नेत्यांचा पक्षाचा संघटनेचा सेवाभावी संस्था युनियन यांचा तो कार्यकर्ता आहे तो प्रमुख बघायला सुध्दा कोर्टात पोलिस स्टेशनला जात नाही त्यावेळी सवताची जमीन गहाण ठेवून विकून आपल्या मुलांना कचेरीतून सोडवून आणणारे आई वडील मी बघितले आहेत. मग आत्ता कुठं गेल या कार्यकर्त्यांचे नेते ? विचार करण्याची गरज आहे. डिजिटल वर नाव आल की कार्यकर्ता स्वताला नेता समजतो आई वडील रोजगार करतात. मग पोरग कोणाचीतरी कार्यकर्ता झाला व्याजाने कर्ज काढून गाडी घेवून देतात मग गाडी प्रमाणे कपडे बुट सोबत असणारे कार्यकर्ते यांचा खर्च मग काय सहा महिने ते एक वर्षात शेती घर विकलेले मी कार्यकर्ते बघितले आहेत. आत्ता कुठ आहे नेता तुमचा ? प्रश्न मनाला करा उत्तर निश्चित मिळेल? 

                  आजच पक्का निर्धार करा निवडणूक आली आहे प्रत्येक जण तुम्हाला आपल समजायला लागलंय. पण कोणत्याही भुलभुलयाला बळी पडू नका जर कोणी म्हणत असेल तुमच सामाजिक कार्य चांगल आहे तुम्ही आमच्याकडे या. तर तुम्ही त्यांना विचारा की तुम्ही आमच्यासाठी काय करणारं ? पद नको ? पदातून नोटा पडत नाहीत ? आमच्या हाताला काम द्या एकादा सक्षम व जगण्याचा पकका रोजगार धया. एकादा उधोग उभा करून आम्हाला चार पैसे मिळविण्याचे साधन तयार करून द्या ? मग बघा जो तुम्हाला कार्यकर्ता म्हणतो किंवा आमच्या पक्षात सेवाभावी संस्था युनियन मध्ये या म्हणणारा म्हणील मी तुम्हाला फोन करून कळवतो त्याचा फोन तुमहाला भविष्यात येणार नाही. 

        ‌. कार्यकर्ता सक्षम असेल तरच तुमचा नेता पुढारी संघटना अध्यक्ष व इतर कोणीही असो तो सक्षम होणार आहे नाही तर जो कार्यकर्त्यांना सक्षम करू शकत नाही त्याने कार्यकर्त्यांना खोट आश्वासन देवू नये कारण स्वता फाटका असणारा. वेळोवेळी दलबदलू असणारा कार्यकर्त्यांचे भले करू शकत नाही सवताचे चप्पल फाटक असणारा दुस-याला काय नवीन चप्पल घेवून देणारं. विचार करा ? एखाद्याचा कार्यकर्ता ताटाखालचे मांजर होण्यापेक्षा कष्ट करून जगा मानाने जगणार तुम्ही तुम्हाला संविधानाने भरपूर हकक अधिकार दिले आहेत त्यांचा वापर करा कायदा सर्वांसाठी समान आहे त्याचा सुध्दा वापर करून बघा यश निश्चित मिळेल

          समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

हे सगळं विसरु नका



हे सगळं विसरु नका 

          आपला भारतीय समाज विकीरण स्वरूपाचा आहे. तेथे अनेक धर्मांना माणनारे अनेक भाषा बोलणारे लहान मोठे गट आहेत.  तसेच एकाच हिंदू समाजांचे विभाजन जाती उपजाती मध्ये झाले आहे. आर्थिक स्थिती नुसार श्रीमंत गरीब असे ढोबळ वर्गीकरण तर आहेच परंतु त्यातही व्यवसाय परतवे शेतकरी.  शेतमजूर.  कुशल अकुशल.  कामगार. अशी वर्गवारी आहे.  शहरी ग्रामीण. सुरक्षितता अशिक्षित असा भेद देखील अनेक वेळा महत्वाचा असतो.  महिला पुरुष यांना कनिष्ठ दर्जाची वागणूक. देण्याची वृत्ती विचारात दृढमूल झालेली आहे.  याच्या जोडीला प्रादेशिक अहंकार आणि राजकीय मतभेद आहेतच थोडक्यात म्हणजे सामाजिक.  आर्थिक.  सांस्कृतिक व सामाजिक राजकीय अशा अनेक अंगांनी हा समाज विभागलेला आहे.  या विभागात समाजातील सर्व गटांचे. सर्व व्यक्तिचे रास्त न्याय आणि लोकशाही हितसंबंध जपत जपत अंतिमतः आपल्याला स्वातंत्र्य. समता.  बंधुता व सामाजिक न्याय यांवर आधारलेला एकात्म राजकीय समाज निर्माण करावयाचा आहे.  म्हणूनच बाबतीत वरील प्रकारच्या भेदाभेदाचा विचार न करता सर्वांना एका समाजांचे पाईक म्हणून मतदानाचा अधिकार समान पायावर उपलब्ध करून दिलेला आहे.  अशा रीतीने आपल्या संविधानाने लोकांच्या बाबतीत कोणताही अपवाद न करता सर्व लोकांवर पूर्ण विश्वास व्यक्त केलेला आहे. आणि हाच विश्वास भारतीय लोकशाहीचा पाया आहे

            भारतीय समाज केवळ विविधता पूर्ण होता असे नाही तर तो विषमतेवर आधारलेला होता. अशा समाजात खरया अर्थाने लोकशाही स्थिर होण्यासाठी स्वातंत्र्य. समता. व न्यायाच्या तत्वांचा अखंड परिपोष होणे आवश्यक आहे. या देशातील बहुसंख्य लोक शोषीत. दारिद्रय. व वंचित आहेत.  त्यांना हकक न मिळाल्याने आपणदेखील आपल्या अवतीभवती परंपरागत विषमतेवर आधारलेला समाज जीवन बदलून नवा समाज गुन्हेगारी.  अशिक्षित अडाणी गरजू व्यसनी. जीवन बदलून नवा समाज उभारण्याला हातभार लावू शकतो. असा विश्वास लोकांच्या मनात निर्माण झाला.  व्यक्तिगत स्तरावर आणि समाजांचा समान घटक या नात्याने या व्यापक परिवर्तन साधनच मताधिकार रुपाने त्यांना मिळाले

          आपल्याला स्वच्छ व सापेक्ष पणे. आपला विकास गावांचा तालुक्याचा जिल्ह्याचा. विकास करण्यासाठी. आपल्यातून समाजांचे प्रतिनिधी म्हणून काही लोक आमचा कोणतरी. नगरपरिषद.  ग्रामपंचायत. पंचायत समिती. जिल्हा परिषद. आमदार खासदार. मंत्री. यांना निवडण्यासाठी निवडणूक हे प्रभावी माध्यम आहे त्यासाठी सर्वसामान्य माणसाला मताचा अधिकार आहे त्यानुसार तो व्यक्ति आपला मताचा अधिकार बजावून सरपंच. उपसरपंच. नगरसेवक उपनगराध्यक्ष. अशी विविध पदांची निवड मतदान या माध्यमातून होतें 

              निवडणूक आली की प्रचार सुरू होतो. पोस्टर डिजिटल. वाजाप.  स्टिकर. कार्यकर्ते गोळा करणे. गुन्हेगारी रेकाॅरड असणारे कार्यकर्ते गोळा करणे. मतदान केंद्रांची उभारणी. मतदान केंद्रांवरील अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संगनमत. बुथ लीडर असणारे कार्यकर्ते आपल्याच प्रभागातील असतात. वेळप्रसंगी मतदार यांना धमाकी देणें. उचलून नेणे. रात्री अपरात्री घराकडे जाऊन मतदार यांना त्रास देणे निवडणुकीत पैशांचा वापर करणे.  मतदार यांची पाच वर्षांपर्यंत किंमत करणे. सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे निवडणूका वेळी मटन दारु. पार्ट्या. याने हाॅटेल फुल्ल होत असत. आज कुणाचे जेवन आहे उद्या कोणाचें आहे याचा विषय चौका चौकात रंगतो. निवडणूका वेळी कार्यकर्त्यांना आणण्यासाठी गाडी घरापर्यंत जाते.  यावेळी होणारा दंगा धोपा. पोलिस केस यासाठी आशा व्यसनाधीन झालेल्या कार्यकर्त्यांचा वापर केला जातो आणि त्यांच्यावर क्रिमीनर शिक्का पडतो कोठेही नोकरी नाही लग्नाला मुलगी नाही. हे सर्व दारु मटन जेवणामुळे होते  

            आपल्या गावात तालुका जिल्हा यामधील प्रभाग विकासासाठी लाखोंचा निधी शासन उपलब्ध करून देत असतें. त्यातच प्रामुख्याने. गटर. रस्ते. समाजमंदिर. देवालय. शैक्षणिक. आर्थिक. सामाजिक. आशा विविध योजना शासनाकडून राबविल्या जातात. आणि ज्यांची सत्ता आहे त्यांनाच या विकास कामांचे टेंडर दिलें जाते. कोणत्याही मजूर सोसायट्या यांना कोणतेही काम दिले जात नाही. मग काय काम करणारे हेच तपासणी पडताळणी करणारे अधिकारी व कर्मचारी यांचेच. कामांचा दर्जा. कामांचा कालावधी. कामाची अनामत रक्कम.  यासाठी सर्व बोगस सर्टिफिकेट तयार करणारे आणि मोठा आर्थिक मोबदला घेऊन बील पास करणारे हेच. आपल्या भागात प्रभागात होणारें काम कोणत्या प्रकारे केलं जातं.  त्यासाठी काय मटेरियल वापरले आहे त्या कामाचा ठेकेदार इंजिनिअर कोण आहे ? त्या कामासाठी आलेला निधी किती ? अशा विविध अडचणी आहेत पण आपण मतदान करण्यासाठी पैसे घेतल्यामुळे आपणांस होणारा भ्रष्टाचार भ्रष्टकारभार निमुटपणे सहन करावा लागतो डोळ असून सुद्धा आंधळ्या चे सोंग घ्यावे लागते म्हणजे मतदान हा आपल्याला संविधानाने दिलेला एक अमूल्य अधिकार आहे त्यामुळे तो अधिकार काही पैशासाठी विकू नका.  कोणापुढे मान खाली घालू नका.  कारणं आपल्याच चुकीमुळे हे चोर आज आपल्यावर राज्य करत आहेत. त्यातच प्रत्त्येक नगरसेवक उपनगराध्यक्ष.  ग्रामपंचायत सदस्य. सरपंच उपसरपंच अशी विविध मंडळी यांच्या आर्थिक संस्था आहेत कोणाला कर्ज पाहिजे असेल तर गोड बोलून कर्ज देऊन आडकविले जाते त्यामुळे तो व्यक्ति आर्थिक बोजाखाली दबतो आणि आवाज करु शकत नाही ही सर्वात मोठी राजकारण्यांची खेळी आहे. अडचणी निर्माण करुन व्यक्तिला दाबने म्हणजे राजकारण होय

             आपणांस हे सर्व विसरायला हव कारणं आत्ता प्रतयेक ठिकाणी निवडणूक बिगूल वाजायला सुरुवात झाली आहे. आत्ता पासून आपल्या भागावर प्रभागावर प्रत्त्येक व्यक्तिची नजर आहे रचना चालू झाली आहे. आपणांस आत्ता शहाणे हुशार होण्याची गरज आहे कारणं एकवेळ तुमच्या मताची किंमत करण्याच्या या प्रवृत्तीला आळा घालायचा असेल तर. सर्व अमिष विसरा. जेवण दारु पैसा. यासाठी लाचार होऊ नका. कारणं आपण कामगार असा. मोलमजुरी करणार असा.  घरेलु कामगार असा. किंवा अन्य संघटित कामगार असा. आपले आणि आपल्या कुटुंबांचे पालनपोषण करण्यासाठी आपण सक्षम आहोत. मग काय यांचं पाचसे हजार रुपये घेऊन लाचार का होताय ? आणि आपलं जर समजा त्या पाच वर्षांत काही काम निघाले आणि आपणं आपल्या मताने निवडणून दिलेला व्यक्तिकडे गेलो तर आपणास सांगण्यात येत मेहेरबान अजून उठायचे आहेत मग काय धरुन आल्यासारखे त्या मेहेरबान यांच्या दारात आपण उभे असतो त्यातूनच आपण हाक मारली तर आतून आवाज येतो काय दम नाही कां ? मत देऊन निवडून दिले काय उपकार केला नाही पैसे घेतलयाती. जरा उभा रहा

            काय किंमत आहे आपलीं म्हणून हे सगळं विसरा आणि ताट मानाने जगा. ज्याचे सापेक्ष काम आहे त्याला मत द्या पैशाला किंमत देऊ नका. 

             समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

चुकीची माहिती देऊ नका - खासदार इम्तियाज जलील AIMIM MP IMTIYAZ JALIL

https://shooterconsultationcart.com/azp33ctwgz?key=f5e461ccbeb850c3df0b07f34593b0c2https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=8918e3ebc1d8b81261ae6dde0667357d

 

देश -

एम आय एम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना उद्देशून ट्विट केले आहे की आपण नागरिकांना चुकीची माहिती देऊ नका. उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या ट्विटर वरून पोस्ट केले आहे की पुणे शहरातील एम आय एम पक्षाचे अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केले आहे. या पोस्ट बरोबर एक फोटो द्या काही लोक राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करताना दाखवले आहे. या पोस्ट वरुन एम आय एम प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी आपल्या ट्विटर वर उत्तर देत लिहिले की श्री अजित पवार साहेब आपण नागरिकांना चुकीची माहिती देऊ नका ज्या व्यक्ती आपण उल्लेख करत आहे त्या व्यक्तीला एमआयएम पक्षाने चार वर्षापूर्वीच पक्षातून बाहेर काढले आहे आणि अशाच लोकांना तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वीकारले जात आहे. ज्या व्यक्तीचा उल्लेख या पोस्टमध्ये एम आय एम नेते म्हणून केला जात आहे तो व्यक्ती एकेकाळी एम आय एम पुणे शहर अध्यक्ष या पदावर होता. परंतु मागील पुणे महानगरपालिका निवडणुकी नंतर संबंधित व्यक्तीला पदमुक्त करून पक्षातून काढण्यात आले होते. संबंधित व्यक्ती त्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या पदावर कार्यरत होता व काही दिवसापूर्वी वंचित बहुजन आघाडी पदाचा व सदस्यत्वाचा राजीनामा देऊन सध्या कोणत्याही पक्षासोबत जवळीक नव्हती. त्या व्यक्तीला एमआय एम पुणे शहर नेते उद्देशन असे दाखवायचे प्रयत्न होत आहे की एम आय एम चे नेते राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करत आहे.

सध्या एम आय एम पक्ष हैदराबाद नंतर महाराष्ट्र आणि बिहार मध्ये आपले यश संपादन केले आहे. भविष्यात राष्ट्रीय अध्यक्ष खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण देशामध्ये आपलं पक्ष मजबूत करण्याची तयारी करत आहे. यानुषंगाने बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वारंवार दौरे करत आहे. तर खासदार इम्तियाज जलील यांना महाराष्ट्र सोबत गुजरातची जबाबदारी देण्यात आली आहे. एम आय एम प्रत्येक राज्यात समविचारी पक्षांना सोबत घेऊन प्रत्येक निवडणूक लढण्याची तयारी करत आहे. एम आय एम पक्षामुळे भाजपला फायदा होत असल्याचे आरोप नेहमी होत असले तरी सामान्य जनतेकडून मिळणारा प्रतिसाद हे स्वतःला सेक्युलर म्हणणारे पक्षांची डोकेदुखी बनली आहे. 



वाचा - 






पूर्व सैनिक ने ISI को दी थीं भारतीय सेना की खुफिया सूचनाएं, टेरर फंडिग के मिले सबूत

 


लखनऊ

उत्तर प्रदेश एटीएस ने शुक्रवार को हापुड़ में छापा मारकर पाकिस्तान के लिए जासूसी करने वाले भारतीय सेना के एक पूर्व सैनिक सौरभ शर्मा और उसके सहयोगी अनस गितौली को गुजरात के गोधरा से गिरफ्तार किया है। इनके पास से एटीएस को टेरर फंडिंग का सबूत भी मिला है। एडीजी लॉ एंड आर्डर प्रशांत कुमार ने बताया कि सौरभ शर्मा के खिलाफ लखनऊ में केस दर्ज किया गया है। सौरभ 2013 में भारतीय सेना में भर्ती हुआ था। इसके बाद उसने मेडिकल कारणों से मई, 2020 में सेना छोड़ दिया था। इस दौरान उसके बैंक एकाउंट में विदेश से काफी रकम आई।

प्रशांत कुमार ने बताया कि अभी एटीएस की टीमें कई राज्यों में कार्रवाई कर रही हैं। हमारी हर संदिग्ध से पूछताछ के साथ ही हर जगह पर छापेमारी जारी रहेगी। सौरभ हापुड़ के बहादुर गढ़ थाना क्षेत्र के बिहुनी गांव का रहने वाला है। उसने पैसों के लिए सेना से जुड़ी गोपनीय जानकारियां पाकिस्तान की खुफिया एजेंसी आईएसआई को भेजी थीं। लखनऊ के एटीएस थाने में सौरभ शर्मा और अनस गितौली के खिलाफ ऑफिशियल सीक्रेट एक्ट के तहत रिपोर्ट दर्ज कर इनको गिरफ्तार किया गया है।

फेसबुक पर महिला के चक्कर में फंसा पूर्व सैनिक, पाकिस्तान के लिए करने लगा जासूसी

लड़की के चक्कर में साझा की गोपनीय जानकारी

हापुड़ से पकड़े गए सेना के पूर्व जवान सौरभ शर्मा की 2014 में फेसबुक के माध्यम से एक लड़की से दोस्ती हुई थी। लड़की से उसकी काफी दिनों तक बातचीत होती रही। लड़की ने खुद को सेना की रिपोर्टिंग करने वाली पत्रकार बताया था। वह लड़की के झांसे में आ गया और लड़की ने सौरभ से सेना की कई गोपनीय जानकारियां उससे मांगी और वो देता रहा। कुछ ही दिनों बाद सौरभ पाकिस्तान का जासूस बनकर काम करने लगा। इसके बदले उसे पैसे भी मिलते रहे।






लखनौ -

उत्तर प्रदेश एटीएसने शुक्रवारी हापूर येथे छापा टाकून भारतीय लष्कराचा माजी सैनिक सौरभ शर्मा आणि त्याचा सहकारी अनस गिटौली याला शुक्रवारी गुजरातच्या गोध्रा येथून अटक केली. त्यांच्याकडून दहशतवादाला वित्तपुरवठा केल्याचा पुरावा एटीएसलाही मिळाला आहे. एडीजी कायदा व सुव्यवस्था प्रशांत कुमार यांनी सांगितले की सौरभ शर्माविरोधात लखनऊ येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौरभ 2013 मध्ये भारतीय सैन्यात दाखल झाला. त्यानंतर वैद्यकीय कारणास्तव मे 2020 मध्ये त्यांनी सैन्य सोडले. यावेळी परदेशातून त्याच्या बँक खात्यात बरीच रक्कम आली.
प्रशांत कुमार म्हणाले की, सध्या अनेक राज्यात एटीएसचे पथके कारवाई करीत आहेत. आमच्या प्रत्येक संशयिताच्या चौकशीसह सर्वत्र छापे सुरूच राहतील. सौरभ हापूरच्या बहादूरगड पोलिस स्टेशन परिसरातील बिहुनी गावचा आहे. या पैशांसाठी त्याने सैन्याशी संबंधित गोपनीय माहिती पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयकडे पाठविली होती. लखनौच्या एटीएस पोलिस स्टेशनमध्ये सौरभ शर्मा आणि अनस गितौली यांना अटक करण्यात आली आहे. फेसबुकवर महिलेच्या प्रेमात अडकलेल्या माजी सैनिकाने पाकिस्तानसाठी हेरगिरी सुरू केली
हापुरीतून पकडलेला माजी सैन्य सौरभ शर्मा याने २०१ मध्ये फेसबुकच्या माध्यमातून एका मुलीशी मैत्री केली होती. तो बराच वेळ मुलीशी बोलत राहिला. सैन्यात अहवाल देणारी पत्रकार म्हणून या मुलीने स्वत: चे वर्णन केले. तो मुलीच्या वेषात आला आणि त्या मुलीने सौरभला सैन्याबद्दल अनेक गोपनीय माहिती विचारल्या आणि देत राहिल्या. काही दिवसानंतर सौरभने पाकिस्तानचा हेर म्हणून काम करण्यास सुरवात केली. त्याऐवजी त्याला पैसे मिळतच राहिले.
मुलीच्या प्रेम प्रकरणात गोपनीय माहिती शेअर केली.


वाचा - 




काँग्रेस को एक मुस्तफा नही हुआ बरदाश? Anta Kota Rajasthan Congress

मुस्तफा को पालिका अध्यक्ष बनाने का काँग्रेस मे विरोध



राजस्थान - कोटा 

अंता - अंता नगरपालिका अध्यक्ष पद के लिए कॉंग्रेस की तरफसे मुस्तफा खान का नाम सामने आया लेकीन कॉंग्रेस कमेटी मे ही इसका विरोध देखने को मिला. इस फैसले के खिलाफ जोरदार नारेबाजी करते कॉंग्रेस कार्यकर्ते नजर आए. प्रस्तावित प्रात्यक्षिके विरोध मे काँग्रेस नगराध्यक्ष चंद्रप्रकाश मीना काँग्रेस कार्यकर्ता एकत्रित होकर तथा पार्षद मुस्तफाखान को पालिका अध्यक्ष प्रत्याशी  बनाने का नारेबाजी कर खुला विरोध किया.

अंता नगरपालिका मे भाजपा और कांग्रेस दोनों के पास १६-१६ नगरसेवक है और ०३  निर्दलीय नगरसेवक चुनकर आया है.  

भाजपने रामेश्वर खंडेलवाल को परचा  दाखल करणे को कहा है वही कांग्रेस की ओर से मुस्तफाखान का नाम आते ही काँग्रेसने विरोध के सूर सुरू हो गये. मंगलवार शाम 5 बजे नगराध्यक्ष मीना के घर पर पत्रकार परिषद बुलाइ जिस्मे नगराध्यक्ष के साथ काही पदाधिकारी व पालिका अध्यक्ष  के लिए बिना सलामशवरा  मुस्तफाखान उमेदवार घोषित करने पर जमकर विरोध किया. कार्यकर्तावो की जनभावना का अपमान करने का आरोप लगाते हुए कार्यकर्ताने  पार्टी को तोडणे का षड्यंत्र बताया. 

काँग्रेस नगराध्यक्ष मीनाने बताया कि वर्तमान बोर्ड पर कही गंभीर आरोप होने के बावजूद चुनाव में कांग्रेस बोर्ड बनाने की स्थिति मे आ गई है स्थानिक कार्यकर्त्यांने जीतोड मेहनत की और कांग्रेस को मुकाबले के लिए खडा किया.  लेकिन नगरपालिका चुनाव और बिना देखे मुस्तफाखान को पालिका अध्यक्ष का प्रत्याशी बनाकर कार्यकर्ता का अपमान किया है. इसके लिये कार्यकर्ताओं ने मेरे घर पर मुझसे मुलाकात कर विरोध करने के लिए कहा. कार्यकर्ताओं की भावना का सन्मान करते हुए पालिका अध्यक्ष के प्रत्याश का विरोध किया है. और पार्टी आलाकमान से अनुरोध किया कि कार्यकर्ताओं की भावनासे  खिलवाड करने वालो के विरुद्ध कारवाई की जाये.

अब सवाल यह  है के  

क्या अनंत नगरपालिका अध्यक्ष पद के लिए मुस्तफाखान को चूना जाना और कार्यकर्ताओ की तरफ से विरोध होना ये साबित करता है के काँग्रेस मे एक मुस्तफा भी बरदाश नही हो रहा. 

क्या काँग्रेस अब  सेक्युलर पक्ष नही रहा? 

क्या  मुस्तफाखान नगराध्यक्ष पद के काबिल नही? 

या फिर काँग्रेस हमेशा की तरह सेक्युलर के नाम पर वोट लेकर समाज को घुमरा  कर रही है?

एक सवाल य भी है के क्या काँग्रेस भाजप की राहा आसान कर रहे है?


ये भी पढिये -

भारतीय राष्ट्रीय लष्करात मुसलमानांचा सहबाग -भाग २ INDIAN MUSLIMS FREEDOM FIGHTER ...

राजस्थान में ओवेसी कर रहे हैं नवे समीकरण की तयारी? AIMIM RAJASTHAN ...

भारतीय राष्ट्रीय लष्करात मुसलमानांचा सहबाग -भाग १ MUSLIMS INDIAN FREEDOM FIGHTER ...

काँग्रेस ने किया एम आय एम और टीआर एस का नुकसान - congress with BJP....

लव जिहाद पर उच्च न्यायालय का निर्णय -love jihad

अपने पसंद के व्यक्ति से शादी करना मूलभूत अधिका. 

लव जिहाद पर उच्च न्यायालयाने दिया ये निर्णय


देश मे लव जिहाद पर कायदा बनाने के लिए भाजप के प्रयास चल रहे है इस बीच कर्नाटक उच्च न्यायालय लव जिहाद पर एक महत्वपूर्ण निर्णय दिया है. अपनी इच्छा से किसी भी व्यक्ति के साथ शादी करने का अधिकार एक समजदार व्यक्ती को है. यह अधिकार भारतीय संविधानने उस व्यक्ति को दिया है.

इस्से पहले भी अलाहाबाद हायकोर्ट मे ऐसेही मामले मे मूलभूत अधिकार का हवाला देते हूए ये निर्णय दिया था. अलाहाबाद हायकोर्ट ने एक निकाल में ये कहा था कि एक समजदार नागरिक को अपने पसंद के व्यक्ति से शादी करने का अधिकार.  है.

बँगलोर का रहने वाला साजिद खान के याचिका पर कर्नाटक उच्च न्यायालय ने ये फैसला सूनाया. संविधान ने दिये हुये दोनो व्यक्ती को अपने संबंध बनाने के अधिकार पर कोई अतिक्रमण नही कर सकता. इसमे धर्म या जाती का कोई संबंध नही.

न्यायमूर्ती एस सुजाता और सचिन शंकर मंगदम के खंडपीठ मे दो सॉफ्टवेअर प्रोफेशनल की याचिका पर सुनवाई हो रही थी. जिसमे वाहिद खान नाम के एक व्यक्तीने रम्या नाम के लडकी से शादी की थी. दोनो भी सॉफ्टवेअर प्रोफेशनल है. राम्या को फिल्हाल महिला संरक्षण समिती के निगराणी मे रखा गया है. बंगलोर के वाजीद खान ने उच्च न्यायालय मे हबियस  कॉर्पस याचिका दाखल कर अपने सहकारी और पत्नी रम्या को न्यायालय में हाजीर करने की और उसे आजाद करने की मांग की है.

न्यायालय के आदेश पर राम्या को न्यायालय मे हाजीर किया गया राम्या के माता पिता और वाजिद खान के माता कोभी न्यायालयाने उपस्थित रहने का आदेश दिया गया था.

राम्याने बताया कि फिल्हाल वो एक एनजीओ के साथ है. वाजीद के साथ के संबंध को उसके माता पिता का विरोध है. जबके वाजिद खान की माता का कहना है उसे कोई दिक्कत नही. वाजिद खान की माता राम्या को अपनी बहु स्वीकार कर रही है.

कर्नाटक उच्च न्यायालय ने निर्णय देते हुए कहा राम्या एक शिक्षित लडकी है उसे अपने जीवन का फैसला लेने का पूरा अधिकार है और अगर वो किसी व्यक्ति को पसंद कर उससे शादी करती है तो उसका यह मूलभूत अधिकार है. इस मूलभूत अधिकार बर किसी को अतिक्रमण करने का अधिकार नही है. इसमे जात धर्म का कोई संबंध नही. 

यह भी पढे

Guru Nanak : पैगम्बर मुहम्मद ﷺ साहब के बारे में, गुरु नानक जी के सुनहरे विचार....

क्या मुस्लीम व्यक्तीको पगडी पहनने का अधीकार नही है ? Indian farmer..

अमीत शाह पत्रकार का नही दे पाए जवाब - AMIT SHAH...

 

अमीत शाह मांग रहे ओवेसी से इजाज़त - AMIT SHAH WANTS OWAISI'S PERMISSION....

महातमा फुल्यांच्या विचारांची फुलबाग फुलवा - MUZAFFAR SAYYED....

डॉ बाबासाहेब आंबेडकर - मुजफ्फर सय्यद ....


काँग्रेस ने किया एम आय एम और टीआर एस का नुकसान - congress with BJP

क्या काँग्रेस और भाजप साथ साथ है?



हैदराबाद - हालही मे हैदराबाद नगर निगम का चुनाव के नतीजे सामने आहे. चुनाव के नतीजे इस तरह चौक आनेवाले थे की 2016 मे जिस राष्ट्रीय पार्टी को सिर्फ  ४ सिटोपर समाधान मानना पडा आज वही भारतीय जनता पार्टी ४४ सिटोपर अपनी जीत दर्ज चुकी है. 

जिस काँग्रेस को २०१६ के नगर निगम चुनाव में १५० मेसे सिर्फ २ सीट हासील मिले थे वही काँग्रेसने इस बार चुनावी मैदान में १४६ प्रत्याशी उतारे  जिस्मसे सिर्फ २ जगह जीत हासिल हुई. 

अमीत शाह मांग रहे ओवेसी से इजाज़त - AMIT SHAH WANTS OWAISI'S PERMISSION...

लेकिन १५ ऐसे वार्ड है जहा पर कांग्रेस के उमेदवार का सीदेसीदे फायदा भाजप उमेदवार को हुआ. १५ जगह मे से १४ जगह टी आर एस और १ जगह एम आय एम को नुकसान हुआ. जो काँग्रेस पूरे देश मे घोषणा करते दिखती है के एम आय एम भाजप की बी टीम है. वही काँग्रेसने हैदराबाद नगर निगम चुनाव में भाजप को फायदा पोहोचाया और तेलंगानामे भाजप को एन्ट्री दिलाई. हैदराबाद नगर निगम चुनाव मे भाजप बनाम एम आय एम बनाम टी आर एस ऐसी लढाई होने के बावजूद काँग्रेसने १४६ उमेदवार मैदान में उतारे.

हैदराबाद नगर निगम चुनाव मे सबसे बेहतरीन स्ट्राईक रेट एम आय एम पार्टी का रहा. एम आय एम पार्टी अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी और उनके सहकारीने फैसला लिया की सिर्फ ५१ सीटोपर ही चुनाव लढा जाये. ५१ सिटो मे ४४ पर जीत दर्ज कर एम आय एम अध्यक्ष खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी अपणा कीला महफुज रखा. और चुनाव में सबसे बेहतरीन स्ट्राइक रेट दिया. 

काँग्रेस से भाजप का कैसे मिला फायदा? - Hyderabad election GHMC...

दूसरी ओर काँग्रेसने १४६ उमेदवार दे सिर्फ २ पर जीत दर्ज की और १५ जगह भाजप को फायदा हुआ. टी आर एस ९९ से ५६ पर सिमट गई. टी आर एस को बहुमत के लिये ९८ की जरूरत है. अब एम आय एम अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दिन ओवेसी ये फैसला करेंगे की टी आर एस के साथ मिल सत्ता बनानी है या विरोधी पक्ष मे बैठना है.

जिस तरह युवा पिढी एम आय एम और बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी का साथ दे रही है उससे काँग्रेस की परेशान और बड रही है. इसीलिये कुछ काँग्रेसी एम आय एम और एम आय एम खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी को बदनाम कर रही है.

भाजप को वोट ना देने के कारण हुई दलित परिवार की पिटाई. Dalit betan for not giving BJP vote...

एम आय एम खासदार इम्तियाज जलील ने बताया हैदराबाद नगर निगम के बाद औरंगाबाद नगर निगम चुनाव में आपको मजलीस  की ताकद का अंदाजा हो जायेगा. 

जिस तऱ्हा काँग्रेसकी भाजप को हैदराबाद मे एंट्री के लिय मदत हवी इससे एक सवाल यह भी है की क्या काँग्रेस और भाजप मे छुपी युती तो नही? 

इस सवाल का जवाब अभी मिलना बाकी है.














भाजप को वोट ना देने के कारण हुई दलित परिवार की पिटाई. Dalit betan for not giving BJP vote

भाजप को वोट नही दिया इसलिये भाजप नेता और कार्यकर्ता ने दलित परिवार को पिटाई 


मध्य प्रदेश-

मध्यप्रदेश सरकार के राज्य मंत्री और पोहरी विधानसभा मतदार संघके आमदार सुरेश धाकड राठखेडा के रिश्तेदार पर एक दलित परिवार ने लगाया गंभीर आरोप.

हाल ही मे हुए विधानसभा बाय पोल चुनाव के दौरान भाजपा के मंत्री के रिश्तेदारोने भाजप को मतदान करने के लिए एक दलित परिवार पर दबाव बनाया.

काँग्रेस से भाजप का कैसे मिला फायदा? - Hyderabad election GHMC...

मंत्री के रिश्तेदारों ने भाजप को वोट ना देने के कारण दलित परिवार की खूप पिटाई की. दलित परिवार ने बताया उन्होने भाजप कोट ना दे कर बसपा को मतदान कीया जिसके कारण भाजप के मंत्री के रिश्तेदार ने उनकी पिटाई की. उस परिवार ने यहभी बताया की उनपर बैराड पोलीस ठाणे मे एफ आय आर दाखल की है जिसकी तक्रार उन्होने मुख्यमंत्री हेल्पलाइन की है.

पोलीस ठाणे के अधिकारी हमे तक्रार वापस लेने के लिए दबाव बना रहे है. लेकिन जब तक हमे न्याय नही मिलना हम थंड मे भी वही बैठकर रहेंगे.

एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांच्या पत्राला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिले उत्तर - MP IMTIYAZ JALIL...

मंत्री सुरेश धाकडके रिश्तेदार हमे भरपूर तकलीफ दे रहे है ये बाद परिवार मे से एक महिला ने बताई. ये मामला राज्यमंत्री से जुडा रहने के कारण पोलीस भी अपने हात उपर उठा रही है. 

मंत्री सुरेश धाकड ओर  रिश्तेदार पर ये पहिली तक्रार नही है इससे पहले भी कही मामले उनके  खिलाफ आये है.

https://shooterconsultationcart.com/azp33ctwgz?key=f5e461ccbeb850c3df0b07f34593b0c2इंटर नॅशनल लिडरशीप नोबेल पुरस्कार हाजी इर्शादभाई यांना प्रदान - Irshad Ashrafi...



ओवेसी का समर्थन क्यो करती है युवा पिढी? New Generation and Owasi

युवा क्यो करते है ओवेसी का समर्थन ? बिहार मे एम आय एम को किस तरह मिली ५ सीट 

 

देश - भारत देश आझाद हो कर तकरीबन ७० साल से भी ज्यादा हो गए. जबसे देश आझाद हुआ तबसे अब तक भारत का मुस्लीम समाज कॉंग्रेस और उसके घटक पक्ष के जीत का भागीदार रहा है. भारत का मुस्लीम कॉंग्रेस और घटक पक्ष को ये सोच कर मतदान करता है की ये धर्म निरपेक्ष पार्टीया है. लेकीन हर राज्यमे प्रादेशिक पक्ष है कूछ कॉंग्रेस के सात है तो कूछ बीजेपी के साथ है. मुस्लीम समाज कॉंग्रेस के साथ खुदको सुरक्षीत महेसुस करता था. लेकीन कूछ इस तऱ्ह के हालत देश मे बन गए या बना दिए गये की उस वक़्त  मुस्लीम समाज को ये सोचने का मौका मिला की  जिस पक्ष और उसके घटक को हम साथ दे रहे है क्या वो हुमारे साथ है या हुमारा इस्तेमाल कर रहा है. १९९२ का बाबरी मसला हो, २००४ की गुजरात दंगल, या आए दिन जात के नाम पर मुस्लीम और दलीत युवाओ की सरेआम हत्या या मुस्लीम और दलीत महिलाओ के इज्जत के साथ खेलना इसी के साथ ६५,०००  से भी ज्यादा मुस्लीम नौजवान को उच्च शिक्षा हासील कर रहे थे उन्हे आतंकवाद और दहेशतवाद के नाम पार सलाखो के पिछे डाला गया जो आज दस दस साल बाद निर्दोष रिहा हो रहे है

            इसीके के साथ २००५ मे सच्चर समितीने खुलासा कर दिया की देश के आझादी के बाद मुस्लीम समाज की हालत बद से बदतर हुई है. और इस समाज को मुख्य प्रवाह मे  लानेके के लिए इन्हे आरक्षण, स्वरक्षण,शिक्षण बहुत जरुरी है. सच्चर कमिटी के बाद रहेमानिया कमेटी, गुंडू कमेटी और न जाने कितने कमिटी बनी और सबने ये सुजाव दिया की मुस्लीम समाज को मुख्य प्रवाह मे लाया जाए. 

            २००५ मे केंद्र मे यु पी ए की सरकार थी. पुरे देश से सच्चर कमिटी लागू करणे की मांग के बावजुत उसे अंमल मे नही लाया गया. अब देखने वाली बात ये है की यु पी ए और कॉंग्रेस को सच्चर कमिटी लागू करनेसे किसने रोखा? कॉंग्रेस ने क्यो लागु नही किया ? जो समाज कॉंग्रेस के साथ आझादी से पहेले भी था और बादमे भी है फिर ऐसी क्या मजबुरी थी की मुस्लीम समाज को मुख्य प्रवाह मे आने से रोखा गया?

        २०१२ तक एम आय एम पक्ष और पक्ष अध्यक्ष यु पी ए गाठबंदन से जुडे रहे. २०१२ तक एम आय एम यु पी का हिस्सा रही लेकीन उसके बाद एम आय एम के अध्यक्ष खासदार असदुद्दिन ओवेसी ने यु पी ए से बहार निकाल कर अपनए पक्ष का विस्तार करने का फैसला किया और तभी से कॉंग्रेस और यु पी ए के घटक पक्ष एम आय एम और ओवेसी को बीजेपी के एजंट बताकर मुस्लीम समाज को घुमराह करने मे लगे है. ऐसा लगता  है कॉंग्रेस को ये बात गवरा नही की मुस्लीम और दलीत जो सालो से उन्हे वोट डालते आ राहे है वो ओवेसी और उनकी पार्टी के साथ जाए. कॉंग्रेस ने तो मुस्लीम समाज को वोट बँक के अलावा कूछ समजा नही?

        २०१२ के बाद जैसे ही एम आय एम हैदराबाद से बार निकाली तो उन्हे महाराष्ट्र की जनता ने साथ देकर नांदेड जैसे इलाके से ११ नगरसेवक चुनकर दिया और एम आय एम की एन्ट्री महाराष्ट्र मे होगायी. २०१४ के महाराष्ट्र विधानसभा चुनाव मे जनता ने एम आय एम के २ आमदार को महराष्ट्र विधान सभा मे भेजा और ये सिलसिला चालू रहा औरंगाबाद महानगर पालीका, धुलिया, बीड,उस्मानाबाद, जैसे इलाको मे  एम आय एम ने जीत दर्ज कर बतादिया कि अब जनता को परियाय की जरुरत है और एम आय एम  एक बहेतरीन विकल्प है,

        २०१९ के लोकसभा चुनाव मे औरंगाबाद से खासदार इम्तियाज जलील को जीत हासील होनेके कारन युवा पिढी मे एक जोश का वातावरण निर्माण हुआ. महाराष्ट्र विधानसभा मी २०१९ मी २ आमदार के बाद अब बिहार मे  एम आय एम को  सिमंचाल जैसे इलाके से   ५ जगह जीत हासील हुई.                                    

        सवाल ये है जो सिमंचाल कॉंग्रेस और आर जे डी को हमेशा साथ देता था ऐसा क्या हुआ की एम आय एम के साथ जाना पसंद किया. क्या उन्हे अब कॉंग्रेस पर भरोसा नही रहा? सिमंचाल मे आज भी कोई विकास नही है जिस सिमंचाल ने केंद्र और राज्य के पक्ष को सालो साल वोट डाले आज वो ये सोचने पर मजबूर है की उनका विकास क्यो नही हुआ? बिहार मे एम आय एम की जीत ने ये साबीत कर दिया की अब युवा विकास चाहती है उन्हे बदलाव चाहिए , उन्हे राजनीती के परे अपना ,अपने समाज का, अपने  प्रभाग का, अपने राज्य का,अपने देश का विकास चाहिये और ये https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=8918e3ebc1d8b81261ae6dde0667357dउम्मीद सिमंचाल की जनता को एम आय एम और उनके पार्टी अध्यक्ष खासदार असदुद्दिन ओवेसी ने दिलाई है. जिस तऱ्ह महाराष्ट्र के बाद बिहार मे एम आय एम उभर रही है और देश का युवा पिढी एम आय एम के साथ जुड रहा है तो सबसे ज्यादा परेशानी कॉंग्रेस को हो रही है ऐसा लगता है. कॉंग्रेस ने बिहार चुनाव मे अपने सबसे बडे विरोधी बीजेपी को छोड एम आय एम पर निशाना सदा और एम आय एम को बीजेपी का एजंट बतानेमे अपनी सारी मेहनत व्यर्थ की. हर प्रचार सभा मे कॉंग्रेस बीजेपी से ज्यादा एम आय एम पार निशाना सादती रही. जैसे उन्हे बीजेपी से ज्यादा एम आय एम का खतरा है. साहजिक है जिस समाज की मदत से कॉंग्रेस इतने साल सत्ता मे टीकी रही उस समाज का अपने पास से खिसक जाने का दर उन्हे ये बुलवा रहा है.       

       हर समाज का नवजवान अब ओवेसी का साथ दे रहा है आने वाले दिनोमे बंगाल, उत्तर प्रदेश और जहा जहा चुनाव होंगे वाहपर एम आय एम चुनाव मैदान मे उतरेंगी ये फैसला एम आय एम अध्यक्ष असदुद्दिन ओवेसी ने लिया है. 

        एम आय एम को ये उम्मीद है जिस तरह महाराष्ट्र और बिहार की जनता ने उन्हे अपनाया है उसी तरह बंगाल और उत्तर प्रदेश की जनता भी उन्हे अपनायेंगी.अब असदुद्दिन ओवेसी के साथ देश की राजनीती मे उनका साथ देने औरंगाबाद के खासदार इम्तियाज जलील भी मैदान मे है.  खासदार इम्तियाझ जलील ने कहा है की कॉंग्रेस अपना आत्मपरीक्षण करे और एम आय एम पर अपनी नाकामियो का ठिकरा फोडण बंद करे. 

        बिहार सिमंचाल मी जहा जहा एम आय एम ने अपने उमिदवार मैदान मी उतारे थे ऐसा एक भी विधानसभा शेत्र नही है जहा कॉंग्रेस या आरजेडी एम आय एम के कारन हारे है.    


पढिये -

ऑल इंडिया मुस्लिम OBC ऑर्गनायझेशनच्या महासचिव पदी- हाजी इर्शादभाई...

अब सारा गुस्सा ओवेसी पर?...

महाराष्ट्र के बाद अब बिहार मे एम आय एम की धूम ....

औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांची जादू औरंगाबाद सोडून आता बिहारमध्येही.....

  

https://dangerprickly.com/azp33ctwgz?key=f5e461ccbeb850c3df0b07f34593b0c2

अंजुम इनामदार - एक सामान्य चहेरा

अंजुम इनामदार यांना उमेदवारी देऊन मुस्लिम समजलं न्याय द्यावा - जमीर मोमीन


पुणे - गेल्या वीस वर्षापासून सतत #महाराष्ट्रात ओळखला जाणारा मुस्लिम समाजाचा बहुजन चेहरा ज्यांनी समाजाच्या विविध प्रश्नांवर सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन काम केले.अनेक आंदोलन उभे केले मुस्लिम आरक्षण,धनगर आरक्षण,मराठा आरक्षणासाठी सतत प्रयत्न केले. व अनेक आंदोलनात मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजाला सामिल करून घेतले. त्यांच्या कामाची संपुर्ण माहिती  गुगलवर सर्च केल्याने दिसून येते.

यापूर्वी एकही मुस्लिम कार्यकर्त्याला काँग्रेस पक्षाने संधी दिली नाही. अंजुम इनामदार सारख्या सामान्य कार्यकर्त्याला काँग्रेस पक्षाने न्याय देणे गरजेचे आहे.

सध्या अंजुम_इनामदार यांच्या माध्यमातून #कोरोना_बाधित व्यक्तींवर #अंत्यसंस्कार करण्याचे काम सुरू आहे.त्यांनी कधीच भेदभाव न करता सर्व समाजाला सोबत घेण्याचे काम केले व निस्वार्थपणे गेल्या अनेक वर्षांपासून सतत काम करीत आहे.

आम्ही सर्व समाज बांधव काँग्रेस पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांना विनंती करतो की उत्तम संघटक, साफ चेहरा सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन जाणारा #अंजुम_इनामदार यांना पुण्यातून उमेदवारी दिल्यास नक्कीच त्याचा फायदा पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला झाल्याशिवाय राहणार नाही.

 सदर मागणी काँग्रेस पक्षातील सर्व वरिष्ठांनी गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे असे जमीर मोमीन यांनी सांगितले.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2733854893529689&id=100007156157781

वाचा -

पुण्यातील कोरोणाने मृत्यु झालेले नागरिकांची अंतिम विधी करणारे अंजुम इनामदार यांचे अहमदनगर मध्ये सत्कार....


सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या