सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा
अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त जाती जमाती. अशी वर्गवारी करून आपल्यात फुट पाडण्याचे एक मोठ षडयंत्र भांडवल राजकारणी लोकांनी केलं आहे. दिनदयाळ सुतगिरणी मागासवर्गीय सुतगिरणी. अनुसूचित जाती जमाती सुत गिरणी. अशी प्रवरगानुसार नाव ठेवून सार्वजनिक प्रायजोन नावाखाली देवस्थान. गायरान. इनामी जमीन. अश विविध विभागांतील जमीनी राजकारणी लोकांनी हडप केल्या . सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय सहकारी संस्था स्थापन करण्यात आल्या त्या तात्पुरती या चालल्या आणि लवकरच त्यांचे नामोनिशाण संपले. अनुसूचित जाती जमाती. भटक्या विमुक्त जाती जमाती. इतर मागासवर्गीय. विशेष प्रवर्ग अशा नावाने विविध संस्था रजिस्टर केल्या आणि त्यांच्या नावाखाली लाखों रूपयांचा अपहार केला. पण त्या संस्थेत एक ही वरिल प्रवर्गातील एकही गोरगरीब सभासद किंवा अध्यक्ष नाही आहे तो फक्त नावासाठी त्याला निर्णय घेण्याचा अधिकार नाही अशाच काही संस्था आज सांगली जिल्ह्यात आहेत त्या आज शोधण्याची गरज आहे कारण आहेत त्या कागदावरच आत्ता या शोधा आहेत कां नाही
* प्रताबिंब मागासवर्गीय को आप इनड लि पेठ वाळवा स्थळ २०/२/३ एम आय डी सी इस्लामपूर
* परिवर्तन को आॅप इनड लि वाळवा प्रकल्प स्थळ २०/२/३ एम आय डी सी इस्लामपूर
* प्रेरणा मागासवर्गीय को आॅप इनड लि आष्टा ता वाळवा प्रकल्प स्थळ ए २९/२/३ एम आय डी सी इस्लामपूर
* महात्मा फुले मागासवर्गीय को आॅप इनड लि इस्लामपूर ता वाळवा प्रकल्प स्थळ गट नं पारटन वाघवाडी ता वाळवा
* वाल्मिकी महेतर शेडयुलड कास्ट इंनड सोसायटी लि सांगली प्रकल्प स्थळ गट नंबर २५६ विठुरायाचीवाडी कवठेमहांकाळ
* नवमहाराष्ट्र मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था कडेपूर ता कडेगांव प्रकल्प स्थळ पलॅट नंबर ०-१६ एम आय डी सी कडेगांव ता कडेगांव
* साईराज मागासवर्गीय औद्योगिक संस्था म शिरशी ता शिराळा प्रकल्प स्थळ क्रमांक सी एम आय डी सी शिराळा
* भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर बॅंक वर्ड क्लास गारमेंट मॅनफुचर को आॅप सोसायटी लि दिघंची प्रकल्प स्थळ गट नंबर ११८५
* तासगणेश कोरोगेटेड बाॅकस बॅकवरड को आॅप इंडस्ट्रिज लि तासगाव प्रकल्प स्थळ गट नंबर २८२ पुणदी ता तासगाव
* डॉ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय सहकारी संस्था मर्यादित तांदुळवाडी प्रकल्प स्थळ गट नंबर/ मालेवाडी ता वाळवा
* समृध्दी औद्योगिक सहकारी संस्था मिरज प्रकल्प स्थळ गट नंबर ६४९/५११ कसबे डीग्रज ता मिरज
* सफुरती मागासवर्गीय शेतीमाल प्रक्रिया सहकारी संस्था मर्यादित इस्लामपूर प्रकल्प स्थळ पलॅट नंबर एम आय डी सी शिराळा
* सागरेश्वर मागासवर्गीय सहकारी संस्था कडेगांव प्रकल्प स्थळ पलॅट ई एम आय डी सी शिवाजीनगर कडेगांव
* विशवसंजय इंडस्ट्रीयल को आॅप सोसायटी लि तुपारी ता पलूस प्रकल्प स्थळ गट नंबर तुपारी ता पलूस
* श्री दत्तसाई मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित सांगली प्रकल्प स्थळ गट नंबर १२८ कवठेमहांकाळ
* साईप्रसाद मागासवर्गीय ग्रेनाईट औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित जि सांगली प्रकल्प स्थळ फ्लॅट ए -५८ एम आय डी सी शिराळा ता शिराळा
* हर्षवर्धन इंडस्ट्रीयल को आॅप सोसायटी लि इस्लामपूर ता वाळवा प्रकल्प स्थळ गट नंबर २५६/२ विठुरायाचीवाडी ता कवठेमहांकाळ
* श्री साईनाथ मागासवर्गीय सहकारी संस्था मर्यादित सांगली प्रकल्प स्थळ पलाॅट नंबर ए ग एम आय डी सी शिराळा ता शिराळा
* अनुज इंडस्ट्रीयल को आॅप सोसायटी लि मिरज प्रकल्प स्थळ गट नंबर ५९ विठुरायाचीवाडी ता कवठेमहांकाळ
* राजवर्धन इंडस्ट्रीयल को आॅप सोसायटी लि इस्लामपूर प्रकल्प स्थळ गट नंबर सावळी ता मिरज
* युनायटेड को आॅप इंडस्ट्रिज लि सांगली प्रकल्प स्थळ पलॅट नंबर एम आय डी सी कवठेमहांकाळ
* राजलक्ष्मी मागासवर्गीय औद्योगिक उत्पादक सह संस्था मर्यादित शिराळा प्रकल्प स्थळ लक्ष्मी चौक प्लांट नंबर एन टी औंढी रोड एम आय डी सी शिराळा
* महाराष्ट्र मागासवर्गीय यंत्रमाग सहकारी संस्था मर्यादित मिरज जि सांगली प्रकल्प स्थळ गट नंबर २०१ तानंग ता मिरज
* गौतम मांगा औद्योगिक सहकारी संस्था जत ता जत प्रकल्प स्थळ गट नंबर २९/१ चोरोची ता कवठेमहांकाळ नालंदा मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था जत ता जत प्रकल्प स्थळ गट नंबर २९/१ चोरोची ता कवठेमहांकाळ
* डॉ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित कवठेमहांकाळ प्रकल्प स्थळ प्लांट नं ए
* ग्लोबल एग्रो प्रोसेसिंग मागासवर्गीय को आॅप इंडस्ट्रिज लि इस्लामपूर प्रकल्प स्थळ गट नंबर २१२४ पेठ ता वाळवा
* साईसोना मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित ता शिराळा प्रकल्प स्थळ गट नंबर २९४ म्हैसाळ ता मिरज
* युवा शक्ती इंडस्ट्रीयल को आॅप सोसायटी लिमिटेड तासगाव प्रकल्प स्थळ प्लांट नंबर सी ६१ एम आय डी सी शिराळा
* शाकंभरी मागासवर्गीय यंत्रमाग सहकारी संस्था ता मिरज जि सांगली
* सफाई कामगार मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था सांगली प्रकल्प स्थळ गट नंबर ५५७ वाडीबाई ता शिराळा
* महात्मा फुले मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित मिरज प्रकल्प स्थळ गट नंबर ५६७०/ अ मालगाव ता मिरज
* सरकार इंडस्ट्रीज को आॅप सोसायटी लि सांगली प्रकल्प स्थळ गट नंबर देशिंग ता कवठेमहांकाळ
* श्रीराम इंडस्ट्रीज को आॅप सोसायटी लि सांगली प्रकल्प स्थळ गट नंबर ७५ कारंदवाडी ता वाळवा
* श्रीमंत राजश्री शाहू महाराज मागासवर्गीय गारमेंट सहकारी संस्था मिरज प्रकल्प स्थळ गट ३५/२ ब मु बेलवाडा पो मांगरुळ ता शिराळा
* पंचशील मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित सांगली प्रकल्प स्थळ गट नंबर ७०२ सिध्देवाडी ता मिरज
* प्रितम मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित सांगली प्रकल्प स्थळ गट नंबर २५६ /२ विठुरायाचीवाडी ता कवठेमहांकाळ
* पर्ल फुड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज मांगा सहकारी संस्था मर्यादित कसबेडीग्रज प्रकल्प स्थळ गट नंबर ७३४/१ कसबे डिग्रज
* कामाक्षी औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित ता मिरज जि सांगली प्रकल्प स्थळ गट नंबर १६११ आरग ता मिरज
* श्री कल्पतरु इंडस्ट्रीयल को आॅप सोसायटी लि टाकळी ता मिरज जि सांगली प्रकल्प स्थळ गट नंबर २९ /१ चोरोची ता कवठेमहांकाळ
* कृषणछाया मागासवर्गीय ओधोगिक मागासवर्गीय सहकारी संस्था मर्यादित सांगली प्रकल्प स्थळ प्लांट नंबर ४९/५० एम आय डी सी शिराळा ता शिराळा
वरिल प्रमाणे सर्व जिल्ह्यांतील मागासवर्गीय संस्थांची माहिती दिली आहे त्यातील आपल्याला आपल्या गावातील या नावाची मागासवर्गीय संस्था आहे कां बंद आहे काय स्थितीत आहे याची आजच माहिती घ्या
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९
No comments:
Post a Comment