Showing posts with label अंजुम इनामदार. Show all posts
Showing posts with label अंजुम इनामदार. Show all posts

अंजुम इनामदार - एक सामान्य चहेरा

अंजुम इनामदार यांना उमेदवारी देऊन मुस्लिम समजलं न्याय द्यावा - जमीर मोमीन


पुणे - गेल्या वीस वर्षापासून सतत #महाराष्ट्रात ओळखला जाणारा मुस्लिम समाजाचा बहुजन चेहरा ज्यांनी समाजाच्या विविध प्रश्नांवर सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन काम केले.अनेक आंदोलन उभे केले मुस्लिम आरक्षण,धनगर आरक्षण,मराठा आरक्षणासाठी सतत प्रयत्न केले. व अनेक आंदोलनात मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजाला सामिल करून घेतले. त्यांच्या कामाची संपुर्ण माहिती  गुगलवर सर्च केल्याने दिसून येते.

यापूर्वी एकही मुस्लिम कार्यकर्त्याला काँग्रेस पक्षाने संधी दिली नाही. अंजुम इनामदार सारख्या सामान्य कार्यकर्त्याला काँग्रेस पक्षाने न्याय देणे गरजेचे आहे.

सध्या अंजुम_इनामदार यांच्या माध्यमातून #कोरोना_बाधित व्यक्तींवर #अंत्यसंस्कार करण्याचे काम सुरू आहे.त्यांनी कधीच भेदभाव न करता सर्व समाजाला सोबत घेण्याचे काम केले व निस्वार्थपणे गेल्या अनेक वर्षांपासून सतत काम करीत आहे.

आम्ही सर्व समाज बांधव काँग्रेस पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांना विनंती करतो की उत्तम संघटक, साफ चेहरा सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन जाणारा #अंजुम_इनामदार यांना पुण्यातून उमेदवारी दिल्यास नक्कीच त्याचा फायदा पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला झाल्याशिवाय राहणार नाही.

 सदर मागणी काँग्रेस पक्षातील सर्व वरिष्ठांनी गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे असे जमीर मोमीन यांनी सांगितले.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2733854893529689&id=100007156157781

वाचा -

पुण्यातील कोरोणाने मृत्यु झालेले नागरिकांची अंतिम विधी करणारे अंजुम इनामदार यांचे अहमदनगर मध्ये सत्कार....


सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या