ऑल इंडिया मुस्लिम OBC ऑर्गनायझेशनच्या महासचिव पदी- हाजी इर्शादभाई

 हाजी इर्शाद अशरफी यांची निवड 


महाराष्ट्र - ऑल इंडिया मुस्लिम OBC ऑर्गनायझेशन या शासन मान्य नोंदणीकृत संघटनेच्या महासचिव पदी हाजी इर्शादभाई यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र शासन OBC आयोगाचे मा. सदस्य व संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी शब्बीर अंसारी यांनी पुणे येथे दिली आहे. 

        हाजी इर्शादभाई हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष असून त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले आहे. 

           https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=8918e3ebc1d8b81261ae6dde0667357d" हाजी इर्शादभाई यांचे नियुक्ती मुळे संघटनेस बळ मिळून मुस्लिम समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी चालना मिळेल "असा विश्वास राष्ट्रीय अध्यक्ष हाजी शब्बीर अंसारी यांनी व्यक्त केला आहे. 

           " मुस्लिम समाजाच्या जात दाखल्या संदर्भातील प्रश्न, आरक्षण, वक्फ प्रॉपर्टी संदर्भातील प्रश्न यांसाठी सनदशीर मार्गाने लढा देऊन प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे हाजी इर्शादभाई यांनी सांगितले. 

         यावेळी संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष जब्बारभाई शेख, मुस्लिम बँकेचे संचालक इम्तियाज शिकीलकर, ऑल इंडिया उलमा बोर्ड ( लिगल सेल) चे प्रदेशाध्यक्ष अॅड .सुफीयान शेख, संविधान साक्षरता अभियानचे प्रमुख अलीम वजीर पटेल, वक्फ फोर्सचे अनवर शेख, अॅड. साजिद शेख, फैयाज सय्यद, अकीलभाई आतार, सरवर पठान आदि मान्यवर उपस्थित होते.

 

वाचा -

मखदुम सोसायटी च्या वतीने मौलाना आजाद यांना अभिवादन.... 

अर्णब गोस्वामी की याचीका पर इतने जल्द सूनवाई क्यो? ....

क्या है ई वी एम का राझ?....

अब सारा गुस्सा ओवेसी पर?..

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या