एम आय एम - बी पी टी कर रहे है तिसरे विकल्प की तय्यारी - AIMIM IMTIYAZ JALIL

गुजरात मे नए समीकरण की कोशीश - 


बड़ौदा- बिहार विधानसभा चुनाव में पांच विधायक चुने जाने और हैदराबाद नगर निगम चुनाव जीतने के बाद, एम आय एम ने अब नए साल में मोदी के गुजरात में प्रवेश किया है। BTP के अध्यक्ष और विधायक छोटूभाई वसावा के निमंत्रण पर, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष और औरंगाबाद के सांसद सय्यद इम्तियाज जलील तीन दिवसीय दौरे पर अपनी टीम के साथ गुजरात पहुंचे हैं।

बीटीपी दलों और वहां के लोगों ने उनका गर्मजोशी से स्वागत किया है। १ जनवरी को नंदुर, २ जनवरी को भरुच और 3 जनवरी को सूरत का दौरा करेंगे। खासदार जलील ने घोषणा की है के आगामी चुनावों में वह आदिवासी, दलित और मुस्लिम अल्पसंख्यकों के लिए काम करने वाली बीटीपी पार्टी के साथ गठबंधन में लड़ेंगे। एक विकल्प के रूप में, दोनों दल गुजरात के विकास के लिए एक साथ आए हैं। भले ही पार्टी के सभी सदस्य असदुद्दीन ओवैसी के पास नहीं आए हैं, लेकिन यहां के नागरिकों में उत्साह है। यह खासदार इम्तियाज जलील ने कहा था। विधायक छोटूभाई वसावा ने कहा कि एम आय एम अध्यक्ष ओवैसीजी ने उनके साथ गठबंधन बनाने का फैसला किया है क्योंकि वह संविधान को बचाने के लिए काम कर रहे है। भले ही मैं पहले कांग्रेस और भाजपा के साथ गया, लेकीन मुजे और समाज को किसीने भी न्याय नाही दिया है. इसलिये हमने ये फैसला लिया है

बडौदा-  बिहार विधानसभा निवडणुकीत पाच आमदार निवडून आले. त्यानंतर हैदराबाद महापालिका निवडणुकीत यश मिळाल्यानंतर आता नवीन वर्षात एमआयएमने मोदींच्या गुजरातमध्ये इंट्री केली आहे. BTP चे अध्यक्ष तथा आमदार छोटुभाई वसावा यांच्या निमंत्रनावर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा औरंगाबादचे खासदार सय्यद इम्तियाज जलील तीन दिवसाच्या गुजरात दौऱ्यावर आपल्या टिमसहीत गुजरातमध्ये दाखल झाले आहे. त्यांचे BTP पक्षांकडून व तेथील नागरिकांनी जंगी स्वागत केले आहे. १ जानेवारी नांदुर, बडौदा, 2 जानेवारी भरुच, 3 जानेवारी रोजी सुरत दौरा करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. आगामी निवडणुकीत आदीवासी, दलीत, मुस्लिम अल्पसंख्याक समाजासाठी काम करणारी BTP पक्षासोबत युती करुन लढणार असल्याचे खा. इम्जतियाज जलील यांनी घोषित केले. एक विकल्प म्हणून दोन्ही पक्ष गुजरातच्या विकासासाठी सोबत आलो आहे. पक्षाचे सर्वेसर्वा खा.असदोद्दीन ओवेसी येथे आले नसले तरीही येथील नागरिकांमध्ये उत्साह संचारला आहे. असे  खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले. आमदार छोटुभाई वसावा यांनी सांगितले ओवेसी संविधान वाचवण्यासाठी काम करत असल्याने त्यांच्या सोबत युती करण्याचा निर्णय घेतला. अगोदर काँग्रेस व भाजपासोबत गेलो तरीही समाजाला न्याय मिळाला. 






वाचा -

ऐतिहासिक अहमदनगर काही घटना काही आठवणी - Historical Ahmednagar

बॅरिस्टर असदुद्दिन ओवेसी ने भाजपापर साधा निशाना - Asaduddin Owaisi....

चीनी नायलॉन मांजा विकणाऱ्या व्यापारीवर कारवाही का होत नाही? डॉ परवेज अशरफी ....

पीरजादे अब्बास सिद्दीकी: बंगालमध्ये ओवेसी बरोबर? ASAD OWAISI ...


गुजरात राज्यातील हरवलेल्या वृद्ध महिलेला मानवसेवा प्रकल्पामुळे पुन्हा मिळाले कुटुंब - manavseva project



अहमदनगर:- शनिवार दि.२/०१/२०२१

वाट हरवलेली एक निराधार दिव्यांग मानसिक विकलांग वृध्द महिला नगर-पुणे महामार्गावर दुभाजकात बसलेली होती. "हरवले आभाळ ज्यांचे हो तयाचा सोबती.." हरवलेल्या या महिलेला श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या “मानवसेवा” प्रकल्पात दि.१७/०७/२०२० रोजी आधार दिला. मानवसेवा प्रकल्पाने या निराधार महिलेला अन्न, वस्र, निवारासह उपचार आणि समुपदेशन केले. मानसोपचार तज्ञ डॉ. अनय क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने उपचार दिले. समुपदेशनातून मिळालेल्या माहितीवरुन संस्थेचे समुपदेशक सुशांत गायकवाड यांना अखेर या दिव्यांग मातेचे कुटुंब शोधण्यात यश मिळाले. हि वृध्द माता गुजरात राज्यातील पिप्रोळ या गावातील गरीब व आदिवासी कुटुंबातील असल्याचे समजले. सदर महिलेची गुजरात येथे धरमपुर पोलीस स्टेशन येथे हरवल्याची केस नोंद केलेली होती. ही संपुर्ण माहिती घेवून संस्थेचे संस्थापक दिलीप गुंजाळ आणि स्वयंसेवक राहूल साबळे, आनिता मदणे, सोमनाथ बर्डे, राहूल शिरसाठ हे या वृद्ध मातेला घेवून दि. २/०१/२०२१ रोजी थेट गुजरात राज्यातील पिप्रोळ या ठिकाणी तिच्या कुटुंबात पोहचवून तिच्या कुटुंबाला आणि मुलांना नव वर्षाची भेट दिली. 




तब्बल दोन वर्षानंतर आई पुन्हा कुटुंबात आल्याने मुलगा अश्विनभाई यांच्या अश्रूंचा बांध फुटला. आणि श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचे संस्थापक दिलीप गुंजाळ व सर्व स्वयंसेवकांचे आभार मानले. या मातेच्या पुनर्वसनानंतर मा श्री अविनाश मुंडके सर यांनी संस्थेच्या कार्याचे भरभरुन कौतुक केले. प्रकल्पात या मातेसाठी संस्थेचे स्वयंसेवक मणिषा ठोसरे, नितीन बर्डे, प्रसाद माळी, सुशांत गायकवाड, सोमनाथ बर्डे, स्वप्नील मधे, कृष्णा बर्डे, राहूल साबळे, अजय दळवी, अनिता मदणे, सिराज शेख, अशोक मदणे यांनी परिश्रम घेतले.

“मानवसेवा हीच, ईश्वर सेवा!” 

•••••••••••••••••••••••••••••

मानवसेवा प्रकल्प

(मन व घर हरवलेल्या मानसांच हक्काचं घर)

द्वारा- श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ

☎ (०२४१) २४२९९४२

📱 ९०११७७२२३३

वाचा -

पीरजादे अब्बास सिद्दीकी: बंगालमध्ये ओवेसी बरोबर? ASAD OWAISI ....

चीनी नायलॉन मांजा विकणाऱ्या व्यापारीवर कारवाही का होत नाही? डॉ परवेज अशरफी....

ऐतिहासिक अहमदनगर काही घटना काही आठवणी - Historical Ahmednagar ....

बॉलिवूडचे डायलॉग बादशहा कादरखान - KADAR KHAN

बॉलिवूडचे डायलॉग बादशहा कादरखान यांचा स्मृति दिवस ; संगमनेरच्या वर्ग मित्राने जागवल्या आठवणी



      

काबुल अफगाणिस्तान येथे राहणारे, कादर खान यांची अत्यंत गरीब व हालाखीची परिस्थिती त्यातच लहानपणीच तीन भाऊही वारले. कादर खान यांचेही असं काही होवू नये म्हणून आईने मुंबई येथे स्थलांतर केलं. कादर जेव्हा एक वर्षाचे होते, तेव्हा त्यांच्या कौटुंबिक वादातून आईला तलाक मिळाला.परंतु या सर्व गोष्टींचा आपल्या शिक्षणावर व जडणघडणीत कोणताही विपरीत परिणाम होवू न देता डायलॉगचे बादशहा म्हणून अधिराज्य गाजवणारे कादर खान यांनी बॉलीवूड मध्ये तीन दशके चांगलीच गाजवली.

गोरापान उंच धिप्पाड ऑंख मिचोली करीत पलख झपकवण्याची सवय असलेले कादर खान हे हिंदी-उर्दू चित्रपटांचे पटकथा लेखक आणि अभिनय करणारे नट होते. 1961 ते 62 या दोन वर्षांमध्ये एम. एच. साबुसिद्दिकी पॉलिटेक्निक कॉलेज मुंबई येथे शिक्षण घेत असताना नूर मोहम्मद यांचे कादर खान सोबत संबंध आले होते. कादर खान यांच्या जन्माआधी त्यांच्या आईला ३ मुले झाले होते, पण ते लहानपणीच वारले.काबुल अफगाणिस्तान येथे राहणारे, कादर खान यांची अत्यंत गरीब परिस्थिती या हालाखीच्या परिस्थितीवर मात करून कादर खान यांचेही असं काही होवू नाही म्हणून आईने मुंबई येथे स्थलांतर केलं. 


कादर जेव्हा एक वर्षाचे होते, तेव्हा त्यांच्या कौटुंबिक वादातून आईला तलाक मिळाला.परंतु या सर्व गोष्टींचा आपल्या शिक्षणावर व जडणघडणीत कोणताही विपरीत परिणाम होवू न देता डायलॉगचा बादशहा म्हणून अधिराज्य गाजवणारे कादर खान यांनी बॉलीवूड मध्ये तीन दशके चांगलीच गाजवली. कादर खानला लहानपणा पासून एक्टिंगची आवड होती. कॉलेज जीवनात ते स्टोरी लिहीत, ड्रामा बसवत असत. एवढेच नाही तर अभिनय करताना त्यांच्या सोबत काम करण्याचा नूर मोहम्मद यांना योग आला. नूर मोहम्मद कादर खान विषयी पुढे सांगतात की, गरीब परिस्थितीत कादर खान यांनी मुंबईच्या महानगरपालिकेच्या शाळेत दाखला घेऊन प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर एम.एच साबुसिद्दिकी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग भायखळा येथे सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये प्रवेश घेतला. 





संगमनेर येथील सय्यद नूर मोहम्मद यांनी कादर खान यांच्या विषयी अनेक पहलु उजागर करून अनेक जुण्या आठवणी वर्ग मित्र नूर मोहम्मद उस्मान सय्यद यांनी सांगितल्या.१९६२ मध्ये कादर खान यांनी कॉलेज मध्ये प्रवेश घेतला. पूर्वीपासूनच कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांचे नेत्तुत्व करणे, नाटकां मध्ये भाग घेणे ड्रामा स्क्रिप्ट, डायलोग बोलणे आदिची त्यांना आवड होती. ते मुळातच खणखणीत पहाडी आवाजाचे धनी होते. सिव्हिल इंजिनिअरिंग पास होऊन एम. एच. साबुसिद्दिकी कॉलेज मध्ये प्रोफेसर म्हणून त्यांनी नोकरी केली. दरम्यान कॉलेज मध्ये एक नाटक "ताश के पत्ते" मध्ये काम करत असतांना आयुष्यात एक वेगळा टर्न मिळाला आणि कादर खान यांचे नाव खूप प्रगतीपथावर गेले. 

एक बहुआयामी, हरहुन्नरी कलाकार म्हणून त्यांची ख्याती सर्वज्ञात आहे. कॅरेक्टर म्हणून त्यांनी डायलॉग वर प्रभूत्त्व मिळवत एक्टिंगच एक आयुष्य बनवले. स्टोरी, डायलॉग, स्क्रिप्ट रायटिंग मध्ये त्यांचा हातखंडा होता. खान यांनी शमा हा पहिला पिक्चर बनवला होता. कादर खान चे गुरु प्राचार्य दसनवी हे कोकणी होते. अभिनेता कादर खान यांचे अफगान,(पश्तू) गुजराती, मराठी ,इंग्रजी उर्दू ,हिंदी या भाषेवर प्रभूत्त्व होतं. आपल्या कारकिर्दीत इंटेलिजंट म्हणून एक वेगळा ठसा त्यांनी उमटवला. खलनायक, डायलॉग, ऍक्टर, कॉमेडियन म्हणून त्यांनी

1970 ते 2000 च्या दरम्यान या तीन दशकामध्ये बॉलिवूडवर अधिराज्य गाजवलं. हास्य अभिनेता आगा यांना कादर खान यांची भूमिका खूप पसंत पडली होती. आगा यांनी दिलीप कुमार यांना सांगितले. संस्थेचे प्राचार्य शहाबुद्दीन दसनवी सर यांनीही दिलीप कुमार यांना कादर खान यांच्या बद्दल शिफारस केली,व दिलीप कुमार यांनी "सगिना"व "बैराग"साठी चित्रपटात भूमिकेसाठी निवड केली. या आधी त्यांनी राजेश खन्ना यांचा दाग मध्ये छोटी भूमिका केली होती. दरम्यान कॉलेज मध्ये काही कारणास्तव त्यांना नोकरी सोडावी लागली. कॉलेज आणि विद्यार्थ्यांमध्ये ते खूप प्रिय झाले होते. कॉलेज मध्ये परत बोलावण्याची विद्यार्थ्यांची मागणी कॉलेज व्यवस्थापना ने साफ धुडकावून लावली.तोवर कादर खान चित्रपटात काम करून फार पुढे निघून गेले होते. कॉलेजच्या गॅदरींग मध्ये जर कादर खान यांना प्रमुख अतिथी म्हणून न बोलावल्यास पुढचा कुठलाही कार्यक्रम न होवू देण्याचा निर्धार विद्यार्थ्यांने घेतल्याने कादर खान यांना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्याची नामुष्की कॉलेजवर आली. कुठल्याही पुरस्कारापेक्षा हा प्रसंग माझ्यासाठी मोठा होता असे कादर खान यांनी म्हटले होते.

कादर खान यांनी अभिनय, संवाद लेखक, दिग्दर्शन अशा अनेक कलागुणांनी चित्रपट सृष्टीतील आपला ठसा कायम ठेवला व सुमारे ३०० चित्रपटात वेगवेगळ्या प्रकारची भूमिका केल्या. त्यात विशेष करून हास्य चित्रपट खूप लोकप्रिय ठरले. १९८३ पासुन तर जितेंद्र, जयाप्रदा, श्रीदेवी, शक्ती कपूर व कादर खान यांचा ग्रूप फारच प्रसिध्दी झोतात आल्याने लोकप्रियही झाला होता.१९७० ते २०१७ असा बॉलिवूड मध्ये त्यांचा मोठा प्रवास होता. त्यांचा पहिला चित्रपट दाग, तर २०१७ मधील शेवटचा "दिमाग का दही" आहे. सरतेशेवटी ते अध्यात्माकडे वळले आणि त्यांनी आपले उर्वरीत सर्व जीवन अधात्माला अर्पण केले. कादर खान यांना दोन मुले व तीन मुली होत्या. आज कॅनडा येथे त्यांचे मुले वेगवेगळ्या बिझनेसमध्ये मग्न आहेत. कादर खान खूप आध्यात्मिक झाले होते, त्यांची इच्छा होती की, कुराण पठण विस्ताराने समजून घ्यावा त्यासाठी त्यांनी खूप प्रयत्नही केले. संगमनेर चे मित्र सय्यद नुरमोहम्मद यांना ते नेहमी निमंत्रणही देत होते. ३१ डिसेंबर २०१८ ला टोरांटो (कॅनेडा) येथे त्यांचे निधन झाले.https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=8918e3ebc1d8b81261ae6dde0667357d

"ऊठाये वर्क कुछ गुल ने, कुछ लाले ने,कुछ नर्गिस ने,

 चमन मे हर तरफ बिखरी है दास्तान मेरी"

संकलन

शेख ईदरीस मोहम्मद शफी 

अध्यक्ष 

जवाहरलाल नेहरू उर्दू सेंटर संगमनेर

वाचा -

पीरजादे अब्बास सिद्दीकी: बंगालमध्ये ओवेसी बरोबर? ASAD OWAISI....

चीनी नायलॉन मांजा विकणाऱ्या व्यापारीवर कारवाही का होत नाही? डॉ परवेज अशरफी ...

मखदुम सोसायटीच्यावतीने मिर्जा गालिब जयंती साजरी - MIRZA GALIB ....

ऐतिहासिक अहमदनगर काही घटना काही आठवणी - Historical Ahmednagar....


पीरजादे अब्बास सिद्दीकी: बंगालमध्ये ओवेसी बरोबर? ASAD OWAISI


 

कोलकाता

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना सत्तेत आणण्यासाठी सिंगूर आणि नंदीग्राम चळवळीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या फुरफुरा शरीफ दर्गाचे पीरजादा अब्बास सिद्दीकी यांनी आता मोठा राजकीय संकेत दिला आहे. मे महिन्यात होणार्‍या पश्चिम बंगाल निवडणुकीपूर्वी अब्बास सिद्दीकी यांनी रविवारी एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांची भेट घेतली. ही बैठक पश्चिम बंगालच्या राजकारणाची एक मोठी घटना मानली जाते. फुरफुरा शरीफ हे बंगालच्या हुगळी जिल्ह्यातील प्रसिद्ध दर्गा आहे. या दर्ग्याचा दक्षिण बंगालमध्ये विशेष हस्तक्षेप आहे. डाव्या आघाडीच्या सरकारच्या काळात या दर्ग्याच्या मदतीने ममतांनी सिंगूर आणि नंदीग्राम यासारख्या दोन मोठ्या आंदोलनांचे आयोजन केले.
पश्चिम बंगालच्या राजकारणातील 31 टक्के मतदार मुस्लिम आहेत. पीरजादे अब्बास सिद्दीकीशी संबंधित असलेल्या फुरफुरा शरीफ दर्गा हा मुस्लिम व्होट बँकेचा गेम चेंजर मानला जातो. सिद्दीकी हे बर्‍याच काळापासून ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय होते. जरी सिद्दीकी काही काळापासून ममताविरोधात निवेदने देत आहेत आणि टीएमसीचा ते उघडपणे विरोध करत आहेत तरी ओवेसी यांची भेट घेणे महत्वाचे आहे.

अलीकडेच पश्चिम बंगालमध्ये निवडणूक लढवण्याची घोषणा केल्याने सिद्दीकी यांच्याबरोबर झालेल्या भेटीत मुस्लिम मतदारांना एआयएमआयएमच्या पक्षात घेण्याचा प्रयत्न असल्याचे पाहिले जाते. मोठी गोष्ट अशी आहे की पश्चिम बंगाल सत्तेत येण्यापूर्वी जिन सिंगूर आणि नंदीग्रामच्या हालचालींमुळे ममता बॅनर्जी लोकांमध्ये लोकप्रिय होत्या, त्यांच्यात फुरफुरा शरीफ यांची मोठी भूमिका होती.


एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी रविवारी फुरफुरा शरीफ दर्गाचे पीरजादे अब्बास सिद्दीकी यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की अब्बास सिद्दीकी यांचे आम्हाला समर्थन आहे आणि ते जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य असेल. ओवैसी यांनी अब्बास सिद्दीकी आणि पिरजादे नौशाद सिद्दीकी, पिरजादे बैजीद अमीन, सबबीर गफर यांच्यासह अनेक प्रभावी नेते यांची भेट घेतली.


पीरजादे अब्बास सिद्दीकी ममता बॅनर्जी यांचे समर्थक होते. ३८ वर्षांचे पिरजादे अब्बास सिद्दीकी एकेकाळी ममता बॅनर्जींचे समर्थक होता. पण गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी ममता बॅनर्जी यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. ममता सरकारने मुस्लिमांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप सिद्दीकी यांनी केला आहे. फुरफुरा शरीफ दर्गाचा बंगालमधील सुमारे 100 जागांवर प्रभाव आहे. अशा परिस्थितीत निवडणुकीपूर्वी दर्गाचे पीरजादे अब्बास सिद्दीकी यांची नाराजी विकत घेणे ममतांसाठी राजकीय फायदा करणार नाही.
पश्चिम बंगालमध्ये विधानसभेची एकूण २९४ विधान्जासाभाचे जागा असून यावर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. २०१६ च्या विधानसभा निवडणुकीत टीएमसीला २११ जागा, डाव्या ३३, कॉंग्रेसला ४४ आणि भाजपला केवळ ३ जागा मिळाल्या. तथापि, यानंतर, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने चमकदार कामगिरी केली. भाजपला एकूण 2 कोटी 30 लाख 28 हजार 343 मते मिळाली, तर टीएमसीला 2 कोटी 47 लाख 56 हजार 985 मते मिळाली.

एम आय एम अध्यक्ष खासदार असदुद्दिन ओवेसी आपल्या पक्षाला बळकट करण्यासाठी पूर्ण देशात समविचारी पक्षासोबत गठबंधन करत आहे. गुजरात आणी राजस्थान येती प्रभावी असलेल्या भारतीय ट्रायबल पार्टी मंजे बी.पी.टी च्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करण्यासाठी औरंगाबाद चे खासदार इम्तियाज जलील आणी एम आय एम राष्ट्रीय प्रवक्ते व माजी आमदार अड. वारीस पठाण यांना पाटवले असून गुजरात मध्ये होणाऱ्या नगर पालीका निवडणुकात एम आय एम उतरणार असल्याचे संकेत देण्यात आले आहे. https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=8918e3ebc1d8b81261ae6dde0667357d

एम आय एम अध्यक्ष खासदार असदुद्दिन ओवेसी ने मद्य प्रदेश येतेही आपले प्रतिनिधी पाटवले आहे.
बिहार निवडणुकीत चांगला प्रतिसाद मिळाल्या नंतर एम आय एम ने पूर्ण देशात सक्रीय आणी पक्ष प्रत्यक राज्यात बळकट करण्याचा निर्णय घेतला आहे.


चीनी नायलॉन मांजा विकणाऱ्या व्यापारीवर कारवाही का होत नाही? डॉ परवेज अशरफी

 


अहमदनगर -

अहमदनगर शहरात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात चीनी नायलॉन  मांज्याला बंदी शासनाने मागील ५ - ६ वर्षा पासून घातली असतांना देखील अहमदनगरच्या बाजारात नायलॉन मांजा खुलेआम विकला जात आहे. नायलॉन मांज्याला बंदी असून अद्याप संबंधीत अधिकारीने कोणतीही कारवाही केल्याचे दिसून आले नाही. दरवर्षी राज्यात या नायलॉन मांज्यामुळे अपघात होत असल्याचे वृत्तपत्रात वाचायला मिळते जसे सामान्य जनतेचे वाचण्यात येते तसे अधिकारींचे पण वाचण्यात येत असावे परंतु कोणीही कारवाही करण्याचे विचार करीत नाही. ज्याप्रकारे नायलॉन मांजा बाजारात विकला जात आहे त्यावरून असे वाटते की त्या व्यापार्यंना अधिकारीनची आणी कर्मचारींची पाटबळ मिळत असावे असा गंभीर आरोप एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी केले आहे.


अहमदनगर जिल्हा अधिकारी साहेबांना एम आय एम च्या वतीने निवेदन देण्यात आले असून निवेदनात असेही लिहिले आहे की चीनी मांज्याने कोणाचा गळा कापला गेला, कोणाचा गाडी चालवत असतांना मधे मांजा आल्यामुळे अपघात झाले आणी व्यक्ती मरण पावला. तर कोणाचा मंज्याने श्वास नलिका कापली गेली. तर सामान्य नागरीका बरोबर आकाशात उडणारे पक्षी देखील घायाळ होत आहे आणी मरत आहे. यामुळे निसर्गाला देखील नुकसान होत असल्याचे सांगण्यात आले आहे. अशे अनेक अपघात होत असतांना सुद्धा प्रशासन याची दखल घेत नसल्याने सामान्य जनतेला असे वाटते की चीनी मांजा बाजारात मांजा व्यापारी आणी प्रशासन यांचा संगनमताने विकला जात असावे. चीनी मांजा कुठे विकला जातो याची माहिती असून सुद्धा कारवाही होत नसल्याने विशेष वाटते.


निवेदनात चीनी मांजा विकणारे व्यापारी, तसेच चीनी मांजा वापरणारे नागरिक व या सर्व प्रकरणावर डोळेझाक करणाऱ्या अधिकारी आणी कार्माचारीन वर कायदेशीर कारवाही करण्यासाठी विनंती करण्यात आली आहे.


यावेळी एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी, हाजी जावेद शेख - जिल्हा महासचिव, कादिर शेख - जिल्हा संपर्क प्रमुख, मुफ्ती अल्ताफ अहमदनगरी, शानावाज तांबोळी - विध्यार्थी जिल्हा अध्यक्ष, असिफ सुलतान - नगरसेवक, अमीर खान - मास शहर अध्यक्ष,फैझान इनामदार, मुसैफ शेख, सलमान खान, समीर बेग, फिरोज शेख, आरिफ सय्यद आदींचे सह्या आहेत.

                                

AHMEDNAGAR - Even though the government has banned Chinese nylon thread not only in Ahmednagar city but in the whole of Maharashtra for the last 5-6 years, nylon thread are being sold openly in the Ahmednagar market. Nylon thread are banned and no action has been taken by the authorities so far. Every year in the state, it is reported in the newspapers that these nylon thread cause accidents, just as the general public reads, but the authorities are also reading, but no one is thinking of taking action. AIMIM district president Dr Parvez Ashrafi has made a serious allegation that the manner in which nylon thread are being sold in the market suggests that the traders are being manipulated by officials and employees.

A statement issued on behalf of MIM to Ahmednagar District Officer said, "Whose throat was cut by a Chinese nylon thread, whose car was in the middle while driving, caused an accident and the person died." Someone's breathing tube was cut. Along with ordinary citizens, even the birds flying in the sky are getting injured and dying. It is also said to cause damage to nature. Despite the fact that the administration does not take notice of many such accidents, the general public thinks that the nylon thread is being sold in the Chinese market with the connivance of thread traders and the administration. Knowing where Chinese thread are sold makes it feel special as no action is taken.

MIM District President Dr. Parvez Ashrafi, Haji Javed Shaikh - District General Secretary, Kadir Shaikh - District Liaison Officer, Mufti Altaf Ahmednagar, Shanawaz Tamboli - Student District President, Asif Sultan - Councilor, Amir Khan - Mass City President, Faizan Inamdar, Signatures of Musaif Shaikh, Salman Khan, Sameer Baig, Feroz Shaikh, Arif Syed and others.
The statement called for legal action against traders selling Chinese nylon thread, as well as citizens using Chinese nylon thread and officials and employees who turned a blind eye to all these cases.


अहमदनगर - भलेही सरकार ने अहमदनगर शहर में न केवल चीनी नायलॉन मांजे पर प्रतिबंध लगा दिया है, बल्कि पूरे महाराष्ट्र में पिछले 5-6 सालों से नायलॉन की मांजे को अहमदनगर के बाजार में खुलेआम बेचा जा रहा है। नायलॉन मांजे पर प्रतिबंध लगा दिया गया है और अधिकारियों द्वारा अब तक कोई कार्रवाई नहीं की गई है। राज्य में हर साल, अखबारों में यह बताया जाता है कि इन नायलॉन बिल्लियों में दुर्घटनाएं होती हैं, जैसे कि आम जनता पढ़ती है, लेकिन अधिकारी भी पढ़ रहे हैं, लेकिन कोई भी कार्रवाई करने के बारे में नहीं सोच रहा है। एमआईएम के जिला अध्यक्ष डॉ। परवेज अशरफी ने एक गंभीर आरोप लगाया है कि जिस तरह से नायलॉन मांजो को बाजार में बेचा जा रहा है, उससे पता चलता है कि व्यापारियों को अधिकारियों और कर्मचारियों द्वारा आपसी समजोता से किया जा रहा है।

एमआईएम की ओर से अहमदनगर जिला अधिकारी को जारी किए गए एक बयान में कहा गया है, "किसीका गला एक चीनी नायलॉन मांजे ने काटा था, जिसकी कार चलाते समय दुर्घटना में शामिल हो गई थी और व्यक्ति की मौत हो गई।" किसी के सांस नली कट गए थे। आम नागरिकों के साथ-साथ आसमान में उड़ने वाले पक्षी भी घायल होकर मर रहे हैं। इससे प्रकृति को नुकसान पहुंच रहा है। इस तथ्य के बावजूद कि प्रशासन ऐसे कई दुर्घटनाओं पर ध्यान नहीं देता है, आम जनता को लगता है कि नायलॉन मांजे के व्यापारियों और प्रशासन की मिलीभगत से नायलॉन मांजे बाजार में बेची जा रही है। यह जानते हुए कि चीनी नायलॉन मांजे को कहां बेचा जाता है, यह विशेष बात है क्योंकि कोई कार्रवाई नहीं की जाती है।

एमआईएम जिलाध्यक्ष डॉ। परवेज अशरफी, हाजी जावेद शेख - जिला महासचिव, कादिर शेख - जिला संपर्क प्रमुख, मुफ्ती अल्ताफ अहमदनगर, शनावाज तंबोली - छात्र जिलाध्यक्ष, आसिफ सुल्तान - पार्षद, अमीर खान - मास शहर अध्यक्ष, फैजान इनामदार, मुसैफ शेख, सलमान खान, समीर बेग, फिरोज शेख, आरिफ सैयद और अन्य के हस्ताक्षर।
बयान में चीनी नायलॉन मांजे को बेचने वाले व्यापारियों के खिलाफ कानूनी कार्रवाई का आह्वान किया गया, साथ ही चीनी नायलॉन मांजे का इस्तेमाल करने वाले नागरिक और अधिकारियों एवम कर्मचारियों पार कारवाही की मांग की है ।



पढिये -





मानव संरक्षण समितीच्या नगर शहर अध्यक्षपदी इमरान बागवान, उपाध्यक्ष सलिम शेख तर भिंगार शहर अध्यक्षपदी जहीर सय्यद यांची नियुक्ती



अहमदनगर- नवी दिल्ली मानव संरक्षण समितीच्या महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष विजय कुराडे यांच्या आदेशानुसार राज्य जनसंपर्क अधिकारी गजानन भगत यांच्या हस्ते अहमदनगरमधील पदाधिकार्‍यांची नियुक्ती करुन पत्रे देण्यात आली. यामध्ये इमरान उमर बागवान यांची अहमदनगर शहराध्यक्षपदी, उपाध्यक्षपदी सलिम शेख तर भिंगार शहराध्यक्षपदी जहीर सय्यद लाल यांची नियुक्ती करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा जनसंपर्क अधिकारी मतीन जहागीरदार, जिल्हा उपाध्यक्ष शेख नासिर , जिल्हा निरिक्षक खलील पठाण, जैद सय्यद, जियान सय्यद, जहिर मुलानी, शब्बीर बागवान, अर्जुन बेडेकर, फैरोज पठाण, गफुर शेख, अजय भालेराव आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.

 याप्रसंगी गजानन भगत म्हणाले, मानव संरक्षण समितीच्यावतीने देशभर विविध स्तरावर काम सुरु असून, महाराष्ट्रात ही चांगले संघटन उभे राहत आहे. अहमदनगर जिल्ह्यातही चांगले काम सुरु असून अनेक कार्यकर्ते संघटनेशी जोडले जात आहेत. त्यामुळेच पदाधिकार्‍यांच्या निवडी करुन त्यांच्यावर जबाबदार सोपविण्यात येत आहे. या पदाधिकार्‍यांनी संघटनेच्या माध्यमातून समाजाचे प्रश्‍न सोडविण्याचे प्रयत्न करावे, असे आवाहन केले. 

 याप्रसंगी इमरान बागवान नियुक्तीनंतर म्हणाले, मानव संरक्षण समितीच्यावतीने आपणावर नगर शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. ती जबाबदारी आपण सर्वांना बरोबर घेऊन पार पाडू. संघटनेच्यावतीने सुरु असलेल्या चांगल्या कार्यात आपलेही महत्वपूर्ण योगदान असेल असे सांगितले.

यावेळी सर्व पदाधिकार्‍यांची विविध विषयांवर चर्चा होऊन संघटनेचे काम वाढविण्याचे ठरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्जुन बेडेकर यांनी केले तर आभार गफुर शेख यांनी मानले.



वाचा - 

१८५७ च्या उठावमध्ये भारतीय मुस्लीम स्त्रियांचा योगदान भाग ३ - Indian Muslim Freedom Fighter...

भारतीय राष्ट्रीय लष्करात मुसलमानांचा सहबाग -भाग २ INDIAN MUSLIMS FREEDOM FIGHTER ....

अहमदनगर महानगर पालिकेने भोंग्याचा वापर करावे - डॉ परवेज अशरफी -AIMIM AHMEDNAGAR ....

मखदुम सोसायटीच्यावतीने मिर्जा गालिब जयंती साजरी - MIRZA GALIB ....


मखदुम सोसायटीच्यावतीने मिर्जा गालिब जयंती साजरी - MIRZA GALIB

शायर समाजात घडणार्‍या घडामोडींवरील भाष्य आपल्या कवितेतून मांडतो

- डॉ.कमर सुरुर


अहमदनगर - शायर हा आपल्या शायरीतून फक्त प्रेम, प्रियसी, शराब, मैखाना अशाच गोष्टीचा उहापोह करतो हा जनसामान्यांचा समज आहे. हे एकदम चुकीचे आहे. आजच नाही तर जुन्या काळापासून आपण अभ्यास केला तर सर्व शायरांनी मनुष्याच्या जीवनात घडणार्‍या व समाजात घडणार्‍या घडामोडींवरील भाष्य आपल्या कवितेतून मांडले आहे. मिर्जा गालिब यांच्याबाबत विचार केला तर त्यांनी स्वतंत्र्यपूर्ण काळात देशातील स्थितीवर, लोकांच्या समस्यांवर शायरी केली. पण लोकांनी त्यांच्या फक्त प्यार, मोहब्बत, शराबच्या शायरीलाच जास्त पसंत केल्यामुळे त्यांच्याकडे त्याच दृष्टीकोणातून पाहण्यात येऊ लागले. खरं तर मिर्जा गालिब यांनी जीवनातील प्रत्येक बाबींवर आपल्या कवितेच्या माध्यमातून वास्तव मांडले आहे, असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेच्या सहसचिव उर्दू कवियत्री डॉ.कमर सुरुर यांनी केले.

मखदुम सोसायटी व अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेच्यावतीने मिर्जा गालिब यांच्या जयंतीनिमित्त गोविंदपुरा येथील मखदुम कार्यालयात शेरीनशिस्तचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन डॉ.कमर सुरुर बोलत होत्या. प्रमुख पाहुणे म्हूणन उर्दू कवियित्री नफिसा हया होत्या.



नफिसा हया यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना त्यांनी मिर्जा गालिब फक्त प्रेमावर नसून त्या मागची गालिब यांनी जी भुमिका मांडायची होती ती त्यांनी सविस्तर मांडली. रसिकांनीही त्यास पसंती देत यांचे कौतुक केले.

 या नशिस्तमध्ये डॉ.कमर सुरुर, सलिम यावर, नफिसा हया यांनी आपल्या शायरी सादर केल्या. तर सलिम यावर यांनी मिर्जा गालिब यांचे ‘हजारों ख्वाहिशे ऐसी की हर ख्वाहींश पे दम निकले...’ ही गजल गाऊन सादर केली.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार आबीद दुलेखान यांनी मानले. 


AHMEDNAGAR : It is a common misconception that a poet writes only about love, sweetheart, alcohol and liquor in his poetry. This is completely wrong. If we study not only today but also from ancient times, all the poets have given their commentary on the happenings in human life and the happenings in the society through their poems. If you think about Mirza Ghalib, he wrote poetry on the situation in the country and the problems of the people during the independence period. But people started looking at him from the same point of view as they only liked his love, love, alcohol poetry. In fact, Mirza Ghalib has presented the reality of every aspect of life through his poetry, asserted Dr. Kamar Surur, Joint Secretary, Urdu Poetry, Ahmednagar District Urdu Literary Council.
On behalf of Makhdoom Society and Ahmednagar District Urdu Literary Council, a sherin discipline was organized at Makhdoom's office in Govindpura on the occasion of Mirza Ghalib's birthday. Dr. Kamar Surur was speaking from the chair on this occasion. The chief guest was Urdu poetess Nafisa. While expressing her thoughts, Nafisa Haya explained in detail the role that Mirza Ghalib wanted to play not only in love but also in the role that Ghalib wanted to play. Fans also appreciated it.
Dr. Kamar Surur, Salim Yavar and Nafisa Haya presented their poetry in this Nashisht. Salim Yavar sang Mirza Ghalib's ghazal 'Hazaron Khwahishe Aisi Ki Har Khwahinsh Pe Dum Nikle ...'.
The program was moderated and thanked by Abid Dulekhan.


वाचा - 

ऐतिहासिक अहमदनगर काही घटना काही आठवणी - Historical Ahmednagar....

अहमदनगर महानगर पालिकेने भोंग्याचा वापर करावे - डॉ परवेज अशरफी -AIMIM AHMEDNAGAR...

अहमदनगर सरोज टॉकिज बॉमबस्फोट - Saroj Bomb Blast...

१८५७ च्या उठावमध्ये भारतीय मुस्लीम स्त्रियांचा योगदान भाग ३ - Indian Muslim Freedom Fighter....

बॅरिस्टर असदुद्दिन ओवेसी ने भाजपापर साधा निशाना - Asaduddin Owaisi


देश -

एआईएमआईएम अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी ने मंगलवार को भाजपा नीत राज्य सरकारों पर गलत तरीकों से धर्मांतरण के खिलाफ अध्यादेश लाने का आरोप लगाते हुए दावा किया कि ये संविधान के तहत प्रदत्त मौलिक अधिकारों का उल्लंघन करते हैं. ओवैसी ने केंद्र सरकार के नये कृषि कानूनों को भी ‘कठोर' बताते हुए नरेंद्र मोदी सरकार को किसानों को न्यूनतम समर्थन मूल्य (एमएसपी) की गारंटी देने वाले, रोजगार संबंधी कानून लाने की चुनौती दी.

एम आय एम सांसद खासदार बॅरिस्टर असदुद्दिन ओवेसी ने कहा कि कोई बालिग व्यक्ति जिससे चाहे, शादी कर सकता है और धर्मांतरण के खिलाफ इस तरह के कानून लाने की भाजपा की मंशा संविधान की खिल्ली उड़ाने की है. वह उत्तर प्रदेश सरकार द्वारा जबरन धर्मांतरण के खिलाफ लाये गये एक अध्यादेश के क्रियान्वयन और मध्य प्रदेश सरकार के मंत्रिमंडल द्वारा मंगलवार को ऐसे ही एक कानून को मंजूरी दिये जाने का जिक्र कर रहे थे.


खासदार बॅरिस्टर असदुद्दिन ओवेसी ने टीवी चनेल से बात करते हुए कहा, ‘‘भाजपा मुस्लिम समुदाय के खिलाफ नफरत का माहौल बना रही है.'' उन्होंने कहा कि इस तरह के कानून संविधान के अनुच्छेद 14, 21 और 25 का स्पष्ट उल्लंघन हैं जो - समानता के अधिकार, जीवन और व्यक्तिगत स्वतंत्रता के अधिकार तथा धार्मिक स्वतंत्रता के अधिकार से संबंधित हैं. खासदार ओवेसी ने यहभी कहा, ‘‘मैं भाजपा को चुनौती देता हूं कि वे किसानों को एमएसपी देने पर कानून क्यों नहीं बनाते जो समय की जरूरत है. पिछले कुछ सप्ताह से हजारों किसान मोदी सरकार के इन कानूनों के खिलाफ दिल्ली की सीमाओं पर प्रदर्शन कर रहे हैं.''

खासदार ओवेसी ने दावा किया कि वे ऐसा करने के बजाय धर्मांतरण के खिलाफ ये अध्यादेश ला रहे हैं. ओवैसी ने एक सवाल के जवाब में कहा कि उनकी पार्टी चुनाव लड़ेगी चाहे मध्य प्रदेश में स्थानीय निकायों के चुनाव हों या गुजरात अथवा अन्य राज्यों के चुनाव हों.

आपको बातदे की हालही मे कलकत्ता उच्च न्यायालय ये एक प्रकरण मे ये निर्णय दिया है के "अगर कोई बालिग लडकी किसीसे भी अपनी मार्जीसे शादी कर सक्ती है और धर्म परिवर्तन भी अपनी मार्जीसे कर सक्ती है इसमे किसीको भी दखल देणे की जरुरत नही"    

INDIA - 

AIMIM President Asaduddin Owaisi on Tuesday accused the BJP-led state governments of bringing an ordinance against proselytis, claiming that they violated the fundamental rights provided under the Constitution. Describing the new agricultural laws of the central government as 'harsh', Owaisi also challenged the Narendra Modi government to bring employment-related laws guaranteeing minimum support price (MSP) to farmers. MIM MP Khasadar Barrister Asaduddin Owaisi said that any adult can marry whom he wants and BJP's intention to bring such laws against conversion is to ridicule the Constitution. He was referring to the implementation of an ordinance brought against the forced conversion by the Uttar Pradesh government and the approval of a similar law by the Madhya Pradesh government's cabinet on Tuesday. Talking to TV Channel, Special Barrister Asaduddin Owaisi said, "BJP is creating an atmosphere of hatred against the Muslim community". He said that such laws are a clear violation of Articles 14, 21 and 25 of the Constitution which - Right to equality, right to life and personal liberty and right to religious freedom. Khasdar Owaisi also said, "I challenge the BJP why they do not make laws on giving MSP to farmers, which is the need of the hour." For the past few weeks, thousands of farmers have been protesting against these laws of the Modi government on the borders of Delhi. Khasdar Owaisi claimed that instead of doing so, he is bringing these ordinances against conversion. Owaisi said in response to a question that his party will contest elections whether local bodies elections are held in Madhya Pradesh or elections in Gujarat or other states. In a recent case, the Calcutta High Court has given you the verdict that "if an adult girl can marry anyone in her own way and religious conversion can also be done by her own way, no one needs to interfere in it"

वाचा - 

ऐतिहासिक अहमदनगर काही घटना काही आठवणी - Historical Ahmednagar....

बालिग महिला मर्ज़ी से शादी और धर्म परिवर्तन करे, तो दख़ल की ज़रूरत नहींः कलकत्ता हाईकोर्ट- CULCUTTA HIGHCOURT...

अहमदनगर महानगर पालिकेने भोंग्याचा वापर करावे - डॉ परवेज अशरफी -AIMIM AHMEDNAGAR....

१८५७ च्या उठावमध्ये भारतीय मुस्लीम स्त्रियांचा योगदान भाग ३ - Indian Muslim Freedom Fighter...

एम आय एम - पश्चिम बंगाल के १०० सीट पर है नजर - AIMIM West Bengal...


ऐतिहासिक अहमदनगर काही घटना काही आठवणी - Historical Ahmednagar

 


इ.स. ४ थे शतक : वस्ती चा अंदाज मात्र इ. स. २४०  म्हणजे सम्राट अशोकाच्या साम्राज्यत अहमदनगर प्रांत मोडत होता. स्थूल मानाने अहमदनगर प्रांता वरील पुढील राज घराण्याची सत्ता होती.

राज्य महिना हिजरी सण ८९५ अर्थात २८ मे १४९० भिंगार जवळील मैदानावर वहामनीच्या जहांगीर खानशी  झालेल्या लढाईत मिळालेल्या विजया प्रीत्यर्थ अहमद शहा निजामाने त्याजागी भुईकोट किल्ला (कोट -बाग -) निजाम बांधून अहमदनगर ची स्थापना केली.

इ. स.१४९४ : पंचक्रोशीतील खेडेगावाहून, तलावांतून खापरी नळातून पाणी आणून वाडे महाल बाग यांची निर्मिती करून अहमदनगर शहर बसवले गेले.

इ. स. १४९४ : भांगरे नावाच्या गोष्टी समाजातील श्रीमंत माणसाने अहमदशहा च्या परवानगीने कापड विणण्याचा व्यवसाय सर्वप्रथम सुरू केला.

इ. स. १५०८ : अहमदनगर संस्थापक अहमदशहा निजामाचे निधन.

इ. स. १५२६ : बुर्‍हाण शहाच्या कारकिद्रीत विद्वान शहा  ताहीरच्या प्रयत्नाने कोटला ( मदर्सा) बांधून पूर्ण झाला. बाराईमाम (ताबूत) उत्सव सुरू झाले. हुसैनी मदर्स स्थापन झाले.

इ. स  १५५० : चुलबी रुबी खान या तुर्की तंत्राने धूळधाण आणि सुप्रसिद्ध तोफ मलिक ई मैदान या २ तोफा ओतल्या.

इ.स. १५५९ : हुसेन निजामशहाने भुईकोट किल्ला दुरुस्त करून पुन्हा नव्याने बांधला.

इ.स. १५८० : शहा डोंगरावर सलाबतखानाने टेहळणी मनोरा (चांदबीबी महाल) बांधला. (सलाबतखान महाल)

इ.स. १५८३ : फरहा बक्ष बागेची निर्मित.

२० फेब्रुवारी स. १५९६ : मोगलांच्या सुरुंगामुळे कोसळलेली तटाची भिंत पाहून चांद सुलतान चौथडलेल्या वाघिणीसारखी शत्रूवर अपुर्‍या सैन्यासह धावून गेली. रातोरात भिंत बांधून काढली. चिटपणे मोगलांशी लढा देऊन अहमदनगर चे रक्षण केले.

इ. स. १६२४ : कुतुबशाही, आदिलशाही, मोगलशाही या ३ शहांशी आपल्या अपुऱ्या सैन्यासह गनिमीकाव्याने मलिक अंबर आणि शहाजीराजे भोसले यांनी भातवडी येथे चिवटपणे लढून त्यांचा पराभव केला.

इ. स. १६३६ : निजामशाहीची अखेर. 



मोगल साम्राज्याची राजवट सुरू.

२७ फेब्रुवारी १७०७ : मोगलांच्या सम्राट आलमगीर औरंगजेब यांचा (मराठ्यांशी लढता-लढता) आजारी पडून मृत्यू.

१७५९ नानासाहेब पेशवे आणि मोगल सेनापती मत अहमद खान उर्फ कविजंग यांच्यामधील करारानुसार अहमदनगर मराठ्यांच्या साम्राज्यात विलीन. नारो बाबाजी नगरकर नवा कर्तबगार सुभेदार.

८ ऑगस्ट १८०३ : दुष्काळाच्या भीषण छायेत गव्हर्नर लॉर्ड वेलस्लीच्या फंद फितुरीने अहमदनगर किल्ल्यावर कब्जा.

इ. स. १८१८ पेशवाईच्या अस्ता नंतर अहमदनगर पूर्णपणे ब्रिटिशांच्या ताब्यात.

इ. स १८३१ : ख्रिस्ती मिशनरी ॲलन आणि रीड यांचे अहमदनगर मध्ये आगमन.

इ. स १८३३ : दुष्काळ

इ. स १८३८ : महाराष्ट्रातील सर्वात जुने वाचनालय, अहमदनगर जिल्हा वाचनालयाची स्थापना.

इ. स १८४२ : ख्रिस्ती मिशनरी मंडळाचे ज्ञानोदय नवोदय नियतकालिक सुरू.

इ. स.१८४५-४६ : दुष्काळाचे वर्ष.

इ. स १८४७ : पारशी समाजाचे अग्यार (प्रार्थना मंदिर) सुरू.

इ. स. १८५१ : अहमदनगर मधील कॅम्प भागात रोमन कॅथलिक सेंटर जॉन ऐनस चर्च बांधले गेले.

१ नोव्हेंबर १८५४ : अहमदनगर पालिका स्थापना झाली.

इ. स.१८५५ : आजच्या वाडिया पार्क भागात विश्रामबाग (रिक्रिएशन गार्डन) तयार केले गेले.

इ. स १९५७ : स्वातंत्र्या समरा मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील कोळी समाजातील लोकांची ठिकाणी बंडे आणि होतातम्या.

इ. स. १८६० : दैनिक वृत्त वैभव पत्र सुरू.

इ.स.१८६२ : दुष्काळ

इ. स १८६४-६५ : नगरपालिकेची घरपट्टी लागू.

इ. स.१८६५-६६ : नगरपालिकेने दोन मराठी शाळा स्थापन केल्या.

इ. स. १८६६ : संपादक कुकडे यांचे दैनिक न्यायसिंधू सुर.

इ. स १८६९ : मुंबई प्रांत गव्हर्नर ने गॅझेटियरमध्ये अहमदनगर ची माहिती प्रकाशित केली.

इ. स १८७२ : दुष्काळ निवारण समिती स्थापन.

इ. स १८७३ : पहिली वकृत्व सभा स्थापन.

इ. स.१८७८ : दौंड मनमाड रेल्वे मार्ग सुरू. अहमदनगरशी रेल्वेमार्गाचा संपर्क. 

इ. स १८८० : हरिजनांसाठी नगरपालिकेची शाळा सुरू.

इ. स. नोव्हेंबर १८८४ : शेतकी (कृषी) अवजारांचे, जनावरांचे, घोड्यांचे,  कॉटन मार्केट येथे प्रदर्शन.

इ. स.१८८७ : मिशनऱ्यांचे प्रयत्नाने अहमदनगर कॉलेजची स्थापना.

इ. स १८९०: कापड बाजार विभागाची निर्मिती.

इ. स. जानेवारी १८९३ : राजकीय हेतूने लिबरल क्लब ची स्थापना.

इ. स २५ नोव्हेंबर १८९३ : हिंदी राष्ट्रीय सभा (काँग्रेस) अध्यक्ष सर हियुम साहेब यांची अहमदनगरला भेट.

इ. स १८९४ : पांजरपोळ संस्था स्थापन. संस्थापक पाशुभाई भाटे.

इ. स १८९९ : प्लेगची साथ सुरू.

इ. स १९००- १९०१ : कॉलराची साथ जोरावर.

इ. स १९०६ : वैद्य श्री गंगाधर शास्त्री गुणे यांच्या प्रयत्नाने आयुर्वेदाष्रम वनौषधी शाळा स्थापन.

इ. स १९०७ : सनातन धर्म सभेची स्थापना. 

इ. स.१९०९ - १० : सिटीसर्वे चे काम पूर्ण झाले.

इ. स १० एप्रिल १९१० : अर्बन सेंट्रल को-ऑपरेटिव बँकची स्थापना.

इ. स. १९९१ : अहमदनगर म्युनिसिपल सर्वेंट्स को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.

इ. स.१९९३ : अनाथ विद्यार्थी गृहा ची स्थापना.

इ. स.१९९३ : हिंदी सेवा मंडळाची स्थापना. बाळासाहेब देशपांडे, नानासाहेब देवचक्के, सम.म. बोरकर.

इ. स १९१६ : अमेरिकन मिशन गर्ल्स हायस्कूल सुरू.

इ. स.१९१६ : स्वतः काम प्रशिक्षणासाठी उद्योग मंदिर स्थापना.

इ.स. १९१७ २४ एप्रिल - आयुर्वेद महाविद्यालय स्थापन संस्थापक वैद्य प.गो.  गुणे शास्त्री.

इ. स.१९१८ : टाऊन प्लॅनिंग  शहरास लागू झाला.

इ स. १९१९ : अहमदनगर प्रायमरी टीचर्स को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड स्थापन.

इ. स १९२० २० ऑगस्ट : नगर पोस्टल रिविजन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड स्थापन.

इ. स.१९२१ : अहमदनगर राष्ट्रीय शिक्षण मंडळ स्थापन होऊन त्याच वर्षी राष्ट्रीय पार्क शाळेची सुरुवात झाली. संस्थापक दादा चौधरी, चिंचोळकर.

इ. स. १९२२ : करवीर छत्रपती चौथे शिवाजी महाराज वस्तीगृह सुरू.

इ. स. १९२२ : मराठा जिल्हा प्रसारक समाज शिक्षण संस्था स्थापन.

इ. स. १९२३ : स्कूल बोर्डाची स्थापना.

इ. स. १९२३ १४ ऑगस्ट : कै. बाळासाहेब देशपांडे धर्मार्थ दवाखाना. प्रसूतिगृह स्थापना.

इ. स. १९२४ : जैन बोर्डिंग सुरू.

इ. स. १९२४ : अहमदनगर ज्युडिशियल को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड स्थापना.

इ. स १९२४ : हिंदी सेवा मंडळाचे मोहन मुद्रा मंदिर (छापखाना /प्रेस) सुरू.

इ. स १९२६-२७ : महात्मा गांधी यांची अहमदनगर ला भेट. त्यांच्या भव्य सत्कार.

इ. स.१९२७ : अहमदनगर डिस्ट्रिक्ट लोकल बोर्ड को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सुरू.

इ. स.१९२७ : क्षय आणि देवीची सात जोरावर.

इ. स.१९२८ : अहमदनगर वाडयोपासक मंडळ रे टिळक, कै. दत्ता कवीबुवा, नानासाहेब मिरीकर यांच्या सहभागाने स्थापन.

इ. स १९३० : अहमदनगर तालुका डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड चालू.

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=8918e3ebc1d8b81261ae6dde0667357dइ. स. मे १९३१ : स्टेशन रोड वर इलेक्ट्रिक सप्लाय कंपनी लिमिटेड चालू.

इ. स. १९३२ : अहमदनगर मध्ये वीज आली.

इ. स. १९३३ : यशवंतराव त्रिंबकराव उर्फ काकासाहेब मिरीकर यांनी अहमदनगर इतिहास हा ग्रंथ लिहिला.

इ. स. १९३३ : आयुर्वेद फार्मसी प्रायव्हेट लिमिटेड सुरू.

इ. स. १९३३ : फ्रेंड्स ऑफ डी डिस्प्रेड लीग (दलित दोस्त दल) यांची भाई सत्ता यांच्या सहकार्याने सुरुवात.

इ. स. १९३३ : जानकीबाई आपटे यांची हरिजन वस्तीत मुलींची शाळा सुरू.

इ. स. १३ जून १९३३ : गांधी मैदान येथे मुलींची पहिली मोठी शाळा सुरू.

इ. स. ६ जानेवारी १९३५ : अहमदनगर महिला मंडळ स्थापन.

इ. स.१९३५-३६ : डॉ बाबू राजेंद्रप्रसाद यांची अहमदनगरला भेट

इ. स.१९३६-३७ : स्वातंत्र्यवीर बॅरिस्टर विनायक दामोदर सावरकर यांच्या अहमदनगरला भेट.

इ. स. १९३९ : महिला को-ऑपरेटिव भंडार लिमिटेड स्थापन.

इ. स. १९३९ : महाराष्ट्रातील 24 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अहमदनगर येथे स्थानिक वडमयोपसक मंडळांचे सहकार्याने संपन्न झाले. स्वागत अध्यक्ष रा. ब. ग. देशमुख, अध्यक्ष म.म. द. वा. पोतदार.

इ. स. १९३९ : एक मिशनरी दवाखान्याचे बूथ हॉस्पिटल नावाने नामांतर बूथ हॉस्पिटल सुरू.

इ. स. १९३९ : सिरत कमिटीचे अँग्लो उर्दू स्कूल स्थापन.

इ. स. १९४१ : द सारडा बिल्डींग अँड ओईल मिल, सावेडी रस्ता येथे सुरू.

इ स. १९४२ : अहमदनगर रिमांड होम संस्था स्थापन.

इ स. १९४२ : अहमदनगर किल्ल्या मध्ये काँग्रेसच्या वर्किंग कमिटीचे शंकरराव देव, पंडित जवाहरलाल नेहरू, मौलाना अबुल कलाम आझाद, सरदार वल्लभाई पटेल, आचार्य देव, बॅरिस्टर असिफ अली, मेहमूद साहब वगैरे राजकीय पुढारी म्हणून ब्रिटिश सरकारकडून ठेवण्यात आले.

इ स. १४ ऑक्टोबर १९४३ : बालिकाश्रम इमारत पूर्ण, बालिकाश्रम सुरू.

इ.स. १९४३ जे.एस.रानडे, मुथा फाटक, रुस्तमजी हातीदास, ताम्हणकर गुरुजी, डॉ आपटे यांच्या प्रयत्नाने अहमदनगर संगीत कला मंडळाची स्थापना.

इ. स.१४ जून १९४३ : ग. ज. चितांबर यांच्या अथक प्रयत्नांनी कन्या विद्या मंदिराची स्थापना.

इ. स.१९४३ : नगर को-ऑपरेटिव्ह कंझ्युमर्स स्टोअर्स ची स्थापना.

७ ऑगस्ट १९४३ : आजच्या वाडिया पार्क भागात वृक्षारोपण दिन साजरा.

इ. स. १९४४ : इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा सुरू.

इ स १९४४ : पंडित नेहरूंची अन्य नेत्यांचा अहमदनगर किल्ल्यातून सुटका. ह्याच कैदेत असताना पंडितजींनी जगप्रसिद्ध डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहून पूर्ण केला.

इ. स १९४४ : मौलाना आझाद यांची अहमदनगर किल्ल्यातून सुटका झाली. ह्या कैदेत असताना जत प्रसिद्ध गुबार ए खातिर या ग्रंथ लिहिला.

इ. स. १९४४ : दा. पं. आपटे, निसाळ, बाळासाहेब भारदे यांच्या प्रयत्नाने अहमदनगर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे कार्य सुरू.

इ. स १९४५ : श्रीरामपूर तालुका अस्तित्वात. अहमदनगर जिल्ह्यातील तालुका निर्मिती प्रक्रिया पूर्ण.

इ. स १९४५ : उर्दू अँग्लो स्कूलचे हायस्कूल झाल्या. चांद सुलतान हायस्कूल सुरू.

इ. स.१९४५ : भारत नाट्यसेवा संस्थापन.

इ. स.१९४६ : चित्रपट टीकाकार संघ स्थापन.

इ. स १९४७ : भिकुसा यामास क्षत्रिय विडी कारखाना सिन्नर ची शाखा सुरू.

इ. स १९४७ : प्रायमरी ट्रेनिंग महाविद्यालयाची सुरुवात.

इ. स १८ जून १९४७ : दि रोटरी क्लब स्थापन.

इ. स १५ ऑगस्ट १९४७ : भारताच्या या स्वतंत्र दिनाच्या फत्ते बुरुजावर आचार्य नरेंद्र देव यांच्या हस्ते ध्वजारोहण समारोह संपन्न.

इ. स १९४७ : अहमदनगर महाविद्यालय पुन्हा सुरू झाले.

इ. स १ डिसेंबर १९४७ : सिद्धी बाग येथे बाबावाडी सुरू.

इ. स १९४८ : अहमदनगर एक्स सर्विसमेन ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह सोसायटी सुरू.

इ. स १९४८ : राष्ट्रभाषा सेवा संघ स्थापन.

इ. स १९४८ : ग्रामोद्योग प्रचिती लिमिटेड ची सुरुवात.

इ. स.१९४८ : होमगार्ड संघटना कार्याची सुरुवात.

१ जून १९४८ : अहमदनगर- पुणे -अहमदनगर मार्गावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची सेवा (एसटी) श्री सरोष  इमरानी यांच्या हस्ते सुरू पुण्याहून श्री बाबुराव सणस यांनी सुरू केल.

१२ जुलाई १९४८ : भारत बालवीर गाईड संस्था स्थापन.

२० जानेवारी १९४९ : अहमदनगर मधील राष्ट्रीय यांचे डांबरीकरण सुरू झाले.

५ नोव्हेंबर १९५० : भारत स्काऊट गाईड असोसिएशनची स्थापना.

इ. स. मार्च १९५१ : अहमदनगर जिल्हा पत्रकार संघातर्फे महाराष्ट्र राज्य पत्रकार परिषदेचे अकरावी अधिवेशन अहमदनगर येथे संपन्न.

इ. स मे १९५१ : श्री. ल.को.कुलकर्णी व हेमराज बोरा यांनी अथक परिश्रम घेऊन अहमदनगर विषयावरील अहमदनगर डिरेक्टरी हा ग्रंथ लिहून संपादित करून प्रकाशित केला.

इ. स १६ जानेवारी १९५२ : इंजिनियर्स बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर्स यांची बिल्डिंग सेंटरची स्थापना.

इ. स.११ मे १८५२ : अहमदनगर मध्ये दुपारी १२ वाजता व रात्री ९.३० वाजता दररोज घडविण्यात येणारी तोफ बंद केली गेली. त्याऐवजी दररोज पहाटे ५ वाजता रात्री ८.३० वाजता अहमदनगर नगरपालिकेतर्फे भोंगे (सायरन)  वाजने सुरू झाले.

१ मे १९५३ : स्वतंत्र भारताचे पहिले महामंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांची दुष्काळग्रस्त अहमदनगरल भेट.

२८ डिसेंबर १९५४ : अहमदनगर पालिका शतसावंत सरिक  महोत्सव संपन्न.

स्त्रोत : 

मखदूम उर्दू - स्वातंत्र्य चाळवलीतील मुस्लीम हुतात्म्यांचे अपूर्ण यादी.  

 सेडिशन कमिटी रिपोर्ट 

रोल ऑफ ऑनर - के सी घोष

हुज हु ऑफ इंडिया मात्रीअर्स खंड १,२,३ संपादक - डॉ पी एन चोप्रा

HISTORY OF FREEDOM FOGHTER MOVEMENT OF CARE - T V KRUSHNAN

THE RIN STRIKE - A GROUP OF VITIMISED RATING

नव विद्रोह  कॅप्टन बी.दत्ता

COMMUNIST MARTOURS - COMMITTE OF COMMUNIST PARTY OF INDIA 

SUNIL BENARGEE, ABDUL RAZZAK KHAN AND ABDUL BADUD WRITTEN ARTICLES



वाचा - 





बालिग महिला मर्ज़ी से शादी और धर्म परिवर्तन करे, तो दख़ल की ज़रूरत नहींः कलकत्ता हाईकोर्ट- CULCUTTA HIGHCOURT

 

कलकत्ता हाईकोर्ट ने 19 साल की एक युवती के पिता की याचिका पर सुनवाई करते यह टिप्पणी की. पुलिस के अनुसार, युवती ने अपनी इच्छा से धर्म परिवर्तन कर विवाह किया था और अपने पिता के घर नहीं लौटना चाहतीं.


नई दिल्लीः कलकत्ता हाईकोर्ट ने कहा है कि अगर कोई वयस्क महिला अपनी मर्जी से विवाह और धर्म परिवर्तन करती है तो अदालतें उसमें हस्तक्षेप नहीं कर सकती.बार एंड बेंच की रिपोर्ट के मुताबिक, जस्टिस संजीव बनर्जी और जस्टिस अरिजीत बनर्जी की पीठ ने 19 साल की एक युवती के पिता की याचिका पर सुनवाई करते हुए यह टिप्पणी की.युवती ने अपनी मर्जी से धर्म परिवर्तन कर विवाह किया था. 

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=8918e3ebc1d8b81261ae6dde0667357dपुलिस के बयान के मुताबिक, युवती ने अपनी मर्जी से ऐसा किया है और वह अपने पिता के घर लौटना नहीं चाहती हैं.

, पिता का आरोप है कि उसकी बेटी पर दबाव डालकर पुलिसिया बयान दर्ज करवाया गया. इसलिए युवती ने मजिस्ट्रेट के समक्ष दूसरा बयान देते हुए कहा कि धर्म परिवर्तन करने के लिए उस पर किसी तरह का दबाव नहीं था और न ही उसने झूठा बयान दिया है.

अदालत ने स्पष्ट तौर पर कहा कि इसमें हस्तक्षेप नहीं किया जा सकता.हाईकोर्ट ने कहा, ‘अगर किसी वयस्क महिला ने अपनी मर्जी से धर्म परिवर्तन करने का फैसला किया है और वह अपने पिता के घर नहीं लौटना चाहती तो इस मामले में दखल नहीं दिया जा सकता.’

बता दें कि उत्तर प्रदेश सहित कुछ राज्यों ने हाल ही में तथाकथित लव जिहाद से निपटने के लिए धर्मांतरण विरोधी कानून अपने राज्यों में लागू किया है.लव जिहाद हिंदूवादी संगठनों द्वारा इस्तेमाल में लाई जाने वाली शब्दावली है, जिसमें कथित तौर पर हिंदू महिलाओं को जबरदस्ती या बहला-फुसलाकर उनका धर्म परिवर्तन कराकर मुस्लिम व्यक्ति से उसका विवाह कराया जाता है.

यूपी में धर्मांतरण विरोधी कानून के तहत विवाह के लिए छल, कपट, प्रलोभन या बलपूर्वक धर्मांतरण कराए जाने पर अधिकतम 10 वर्ष कारावास और जुर्माने की सजा का प्रावधान है जबकि हिमाचल प्रदेश में इसके लिए सात साल तक की कड़ी सजा का प्रावधान है.



पढिये - 

अहमदनगर -पुणे महामार्ग १ जानेवारीला बंद - AHMEDNAGAR - PUNE HIGHWAY ....

अहमदनगर सरोज टॉकिज बॉमबस्फोट - Saroj Bomb Blast ....

१८५७ च्या उठावमध्ये भारतीय मुस्लीम स्त्रियांचा योगदान भाग ३ - Indian Muslim Freedom Fighter....

लव जिहाद पर उच्च न्यायालय का निर्णय -love jihad....

अहमदनगर -पुणे महामार्ग १ जानेवारीला बंद - AHMEDNAGAR - PUNE HIGHWAY


 

अहमदनगर ः पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथे एक जानेवारीला विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम होतो. त्यामुळे पुण्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी अहमदनगर-पुणे महामार्गावरील वाहतूक एक जानेवारीला बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरेगाव भीमा येथे एक जानेवारीला विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमास राज्यभरातून लोक येतात. यंदा कार्यक्रमावर कोरोनाचे सावट असल्याने, सरकारने सर्व सण-उत्सव साध्या पद्धतीने साजरे करण्याचे आवाहन केले आहे.

एक जानेवारीला विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुणे-नगर महामार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक इतर मार्गाने वळविली आहे.

कोरेगाव भीमा येथील कार्यक्रमाच्या पार्श्‍वभूमीवर 31 डिसेंबरला सायंकाळी पाच ते एक जानेवारी 2021 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत अहमदनगर-पुणे महामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे

चाकण ते शिक्रापूर वाहतूक बंद करण्यात येणार आहे.

शिवाय नगरहून पुणे, मुंबईकडे जाणारी जड वाहने शिरूर, न्हावरा, पारगाव, चौफुला, यवत, हडपसर या पर्यायी मार्गाने पुण्याकडे जातील. पुण्याहून नगरकडे येणारी जड वाहने ही खराडी बायपास येथून हडपसर, पुणे-सोलापूर महामार्गावरून चौफुला, न्हावरा, शिरूर अशी वळविली आहे.

सोलापूर रस्त्याने आळंदी, चाकण या भागात जाणारी जड वाहने हडपसर, मगरपट्टा, खराडी बाह्यवळण रस्त्यामार्गे विश्रांतवाडी येथून आळंदी व चाकण येथे जातील. मुंबईहून नगरकडे येणारी जड वाहने चाकण, मंचर, आळेफाटामार्गे येतील. हलकी वाहने चाकण, खेड, शिरूरमार्गे येतील, असा आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.



https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=8918e3ebc1d8b81261ae6dde0667357d

वाचा -

अहमदनगर महानगर पालिकेने भोंग्याचा वापर करावे - डॉ परवेज अशरफी -AIMIM AHMEDNAGAR ...

अहमदनगर सरोज टॉकिज बॉमबस्फोट - Saroj Bomb Blast ....

१८५७ च्या उठावमध्ये भारतीय मुस्लीम स्त्रियांचा योगदान भाग ३ - Indian Muslim Freedom Fighter...

डॉ. ज़ैनुल आबदीन अहमद साहब(जेड. अहमद) - Indian Freedom Fighter ....

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या