गुजरात मे नए समीकरण की कोशीश -
बड़ौदा- बिहार विधानसभा चुनाव में पांच विधायक चुने जाने और हैदराबाद नगर निगम चुनाव जीतने के बाद, एम आय एम ने अब नए साल में मोदी के गुजरात में प्रवेश किया है। BTP के अध्यक्ष और विधायक छोटूभाई वसावा के निमंत्रण पर, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष और औरंगाबाद के सांसद सय्यद इम्तियाज जलील तीन दिवसीय दौरे पर अपनी टीम के साथ गुजरात पहुंचे हैं।
बीटीपी दलों और वहां के लोगों ने उनका गर्मजोशी से स्वागत किया है। १ जनवरी को नंदुर, २ जनवरी को भरुच और 3 जनवरी को सूरत का दौरा करेंगे। खासदार जलील ने घोषणा की है के आगामी चुनावों में वह आदिवासी, दलित और मुस्लिम अल्पसंख्यकों के लिए काम करने वाली बीटीपी पार्टी के साथ गठबंधन में लड़ेंगे। एक विकल्प के रूप में, दोनों दल गुजरात के विकास के लिए एक साथ आए हैं। भले ही पार्टी के सभी सदस्य असदुद्दीन ओवैसी के पास नहीं आए हैं, लेकिन यहां के नागरिकों में उत्साह है। यह खासदार इम्तियाज जलील ने कहा था। विधायक छोटूभाई वसावा ने कहा कि एम आय एम अध्यक्ष ओवैसीजी ने उनके साथ गठबंधन बनाने का फैसला किया है क्योंकि वह संविधान को बचाने के लिए काम कर रहे है। भले ही मैं पहले कांग्रेस और भाजपा के साथ गया, लेकीन मुजे और समाज को किसीने भी न्याय नाही दिया है. इसलिये हमने ये फैसला लिया है
बडौदा- बिहार विधानसभा निवडणुकीत पाच आमदार निवडून आले. त्यानंतर हैदराबाद महापालिका निवडणुकीत यश मिळाल्यानंतर आता नवीन वर्षात एमआयएमने मोदींच्या गुजरातमध्ये इंट्री केली आहे. BTP चे अध्यक्ष तथा आमदार छोटुभाई वसावा यांच्या निमंत्रनावर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा औरंगाबादचे खासदार सय्यद इम्तियाज जलील तीन दिवसाच्या गुजरात दौऱ्यावर आपल्या टिमसहीत गुजरातमध्ये दाखल झाले आहे. त्यांचे BTP पक्षांकडून व तेथील नागरिकांनी जंगी स्वागत केले आहे. १ जानेवारी नांदुर, बडौदा, 2 जानेवारी भरुच, 3 जानेवारी रोजी सुरत दौरा करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. आगामी निवडणुकीत आदीवासी, दलीत, मुस्लिम अल्पसंख्याक समाजासाठी काम करणारी BTP पक्षासोबत युती करुन लढणार असल्याचे खा. इम्जतियाज जलील यांनी घोषित केले. एक विकल्प म्हणून दोन्ही पक्ष गुजरातच्या विकासासाठी सोबत आलो आहे. पक्षाचे सर्वेसर्वा खा.असदोद्दीन ओवेसी येथे आले नसले तरीही येथील नागरिकांमध्ये उत्साह संचारला आहे. असे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले. आमदार छोटुभाई वसावा यांनी सांगितले ओवेसी संविधान वाचवण्यासाठी काम करत असल्याने त्यांच्या सोबत युती करण्याचा निर्णय घेतला. अगोदर काँग्रेस व भाजपासोबत गेलो तरीही समाजाला न्याय मिळाला.
वाचा -
ऐतिहासिक अहमदनगर काही घटना काही आठवणी - Historical Ahmednagar
बॅरिस्टर असदुद्दिन ओवेसी ने भाजपापर साधा निशाना - Asaduddin Owaisi....
चीनी नायलॉन मांजा विकणाऱ्या व्यापारीवर कारवाही का होत नाही? डॉ परवेज अशरफी ....
पीरजादे अब्बास सिद्दीकी: बंगालमध्ये ओवेसी बरोबर? ASAD OWAISI ...
No comments:
Post a Comment