अहमदनगर महानगर पालिकेने भोंग्याचा वापर करावे - डॉ परवेज अशरफी -AIMIM AHMEDNAGAR

 अहमदनगर महानगर पालिकेने भोंग्याचा वापर करावे  - डॉ परवेज अशरफी

 

अहमदनगर -


अहमदनगर शहरात पहिल्याच्या तुलनेत कोरोना रुग्ण कमी आढळत असले तरी. कोरोना चे नवीन विषाणू काही देशात आले असल्याचे आणी त्या देशाने परत लॉक डाऊन केले असल्याचे प्रसार माद्यमातून समजते. त्याच बरोबर इंग्लंड या देशातही कोरोना पेक्षा भयंकर विषाणू आल्याचे समजते. काही दिवसात भारतात काही भारतीय नागरिक विदेशातून भारतात आले असून त्यात इंग्लंड येथून ही नागरिक आले आहे. त्यातील ११ नागरिक इंग्लंड येथून आपल्या महाराष्ट्रातील अहमदनगर शहरात आले आहे.

ज्या प्रमाणे कोरोना काळात अहमदनगर महानगर पालीकेने घंटा गाडी चा वापर करून पूर्ण अहमदनगर शहरात तब्लीग जमात आणी त्यांच्या संपर्कात आलेले नागरिकांना कोरोना चाचणी करण्याचे आव्हान केले होते व न केल्यास त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल केले गेले. त्याच पडत्तीने आपण महाराष्ट्राचे मुख्य मंत्री या नात्याने अहमदनगर जिल्हा अधिकारी साहेबांना  व अहमदनगर महानगर पालीका आयुक्त साहेबांना तातडीचे आदेश करावे की त्यांनी अहमदनगर शहरात फिरत असलेल्या कचरा गाडीचा मंजेच घंटा गाडी चे भोंग्याचा वापर करून पूर्ण अहमदनगर शहरात ती गाडी फिरवावी आणी जनतेला आव्हान करावे की जे इंग्लंड येथून आलेले नागरिकांच्या संपर्कात आले त्यांनी स्वताहून कोरोना चाचणी करावी अन्यथा त्यांचेवर कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात येईल. अशी मागणी एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी महाराष्ट्राचे मुख्य मंत्री साहेब यांना इ - मैल द्वारे केले. त्याची प्रत मा. अहमदनगर जिल्हा अधिकारी साहेब आणी अहमदनगर महापालिका आयुक्त यांना देण्यात आले. एम आय एम जिल्हा अध्यक्ष यांनी अहमदनगर पालिकेने प्रसार माद्यामांचा जास्तीत जास्त वापर करण्याचेही निवेदनात लिहिले आहे.https://shooterconsultationcart.com/azp33ctwgz?key=f5e461ccbeb850c3df0b07f34593b0c2

यावेळी हाजी जावेद शेख - जिल्हा महासचिव, कादिर शेख - जिल्हा संपर्क प्रमुख, मुफ्ती अल्ताफ अहमदनगरी, शानावाज तांबोळी - विध्यार्थी जिल्हा अध्यक्ष,असिफ सुलतान - नगरसेवक, अमीर खान - मास शहर अध्यक्ष, मुसैफ शेख, सलमान खान,समीर बेग ,फिरोज शेख,आरिफ सय्यद आदींचे सह्या आहेत.  






वाचा - 

अहमदनगर सरोज टॉकिज बॉमबस्फोट - Saroj Bomb Blast....


शिक्षक भारती उर्दू संघटनेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर - Urdu education...


१८५७ च्या उठावमध्ये भारतीय मुस्लीम स्त्रियांचा योगदान भाग ३ - Indian Muslim Freedom Fighter...


भारतीय राष्ट्रीय लष्करात मुसलमानांचा सहबाग -भाग २ INDIAN MUSLIMS FREEDOM FIGHTER ....

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या