एम आय एम अशोकनगर अध्यक्ष पदी समीर शेख
श्रीरामपूर - अहमदनगर
एम आय एम श्रीरामपूर तालुक्याची बैठक अशोक नगर येथे घेण्यात आली. अशोक नगर अध्यक्ष पदा बाबत चर्चा करण्यात आली. बैठकीत एक मताने समीर शेख यांची निवड करण्यात आली. एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांच्या आदेशाने व जिल्हा उपाध्यक्ष यांच्या मार्गर्शनाखाली व एम आय एम श्रीरामपूर तालुका अध्यक्ष शकील शेख यांच्या अध्यक्षतखाली अशोक नगर येथे समीर शेख यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. त्याच बरोबर अशोक नगर कार्यकारणी जाहीर करण्यात आली. कार्यकारणी अशोक नगर अध्यक्ष समीर शेख, उपाध्यक्ष अय्युब शेख, सचिव मनोज सूभास काळे, सहसचिव जमिल शेख कार्यअध्यक्ष सागर रमेस मगरे , खजिंनदार अरबाज निजाम पठान मेडिया प्रमूख सोहेल रऊफ शेख अशोक नगर प्रसिधी प्रमुख अनिल रगूनाथ जगधने , सल्लागार आजिम यासीन पठान, सह सल्लगार रमेस शंकर गागूर्ड् संगठक अल्ताफ यूनूस सय्यद
यावेळी तालुका अध्यक्ष शकील भाई शेख तालुका उपाध्यक्ष यूनूस भाई शेख शहर अध्यक्ष यूनुस भाई शेख शहर उपाध्यक्ष आमोल रूपट्के शहर सचिव नावेद पटेल शहर सलागार शाहरुख मन्सूरी व पक्षाचे कार्यकर्ता उपस्थित होते
वाचा -
एम आय एम उंदिरगाव अध्यक्ष पदी अमीर शेख ...
एम आय एम हरेगाव अध्यक्ष पदी अविनाश वाहुळ...
ओवेसी का समर्थन क्यो करती है युवा पिढी?...
एम आय एम मानोरी गाव अध्यक्ष पदी शाहरुख शेख...
एम आय एम मानोरी विद्यार्थी अध्यक्ष पदी सोहेल शेख यांची निवड...
No comments:
Post a Comment