मानवसेवा प्रकल्पाला दुचाकी गाडीची भेट
अहमदनगर -अनेक सामाजसेवी संस्थांच्या कार्याला बळ देणारे आणि प्रेरित स्वयंसेवकांमध्ये सामाजिक विचारांची परिपक्वता निर्माण करणारे आमचे मार्गदर्शक व आधारस्तंभ मा. श्री भरतभाऊ बागरेचा यांनी आज दि.१६/११/२०२० रोजी श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या *"मानवसेवा"* प्रकल्पाला (रस्त्यावरील बेघर, निराधार मनोरुग्णांचे हक्काचे घर) स्वत: वापरत असलेली दुचाकी गाडी पाडव्याच्या शुभमुहर्तावर देणगीदाखल दिली. आज ही गाडी मिळताच सर्व निराधार माता-भगिनीं व बंधुंच्या चेह-यावर आनंद पहावयास मिळाला. मानवसेवा प्रकल्पातील लाभार्थ्यांनी या गाडीची पुजा देखील केली. मा. श्री भरत भाऊ आपल्या या मदतीने संस्थेच्या कार्याला नवी ऊर्जा मिळाली. आम्ही आपले मनापासून ऋणी आहोत.
*मानवसेवा हीच, ईश्वराची सेवा!*
🙏🙏🌹🇳🇪🌹🙏🙏
*मानवसेवा प्रकल्प*
(मन व घर हरवलेल्या मानसांच•• हक्काचे घर)
द्वारा- *श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ*
☎ ०२४१ २४२९९४२
📱 ९०११७७२२३३
वाचा -
अगर है शौक़े सफ़र तो हमारे साथ चलो,। नहीं है मौत का डर तो हमारे साथ चलो !
शिष्यवृत्ती परिक्षेत तन्मय आडेप राज्यात तृतीय ...
No comments:
Post a Comment