अध्यक्ष पदी अविनाश वाहुळ तर उपाध्यक्ष पदी ऋषिकेश भोसले
एम आय एम श्रीरामपूरची बैठक हरेगांव येथे झाले यावेळी हरेगाव अध्यक्ष नियुक्ती बाबत चर्चा करण्यात आले. एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांच्या आदेशाने तसेच जिल्हा उपाध्यक्ष तौसीफ मनियार यांच्या  सहमतिने व तालुका अध्यक्ष  शकील भाई शेख यांच्या  अध्यक्षते खाली व  हसते नियुक्ती करण्यात आली.
हरेगाव अध्यक्ष पदी अविनाश वाहूळ , उपाध्यक्ष ऋषिकेश भोसले  , सचिव रोहित कोळगे  , सह सचिव निलेश शिंन्दे  , कार्यअध्यक्ष अमोल शिंन्दे  , खजिंनदार रविंद्र रूपट्के यांची नियुक्ती करण्यात आली व पत्र देेनायात आले.
यावेळी एम आय एम तालुका अध्यक्ष शकील शेख, तालुका उपाध्यक्ष युनूस शेख, शहर अध्यक्ष युनूस शेख,शहर उपाध्यक्ष आमोल रूपट्के शहर सचिव नावेद पटेल शहर सलागार शाहरुख मन्सूरी प्रसिद्ध प्रमुख दाऊद पिंजारी शहर संगठक किरण बोधक  ऊंदिरगांव एम आय एम र्सर्व पद अधिकारी  ऊंदिरगांव  अध्यक्ष अमिर जमाल शेख उंदीरगांव उपाध्यक्ष आसिफ हामिद शेख  सचिव वसीम मोहम्मद शेख  उप सचिव योगेश एकनाथ शिरसागर  कार्याध्यक्ष साजिद अली अजगर शेख सह खजिंदार दानिश शकील शेख  सलागार जहूर अब्बास शेख मीडिया प्रमुख आसिफ अकबर शेख व  खजिंदर तौसीफ साहेब खान पठान एम आय एम अशोकनगर अध्यक्ष समीर भाई शेख व  विशाल भाऊ  व एम आय एम  कार्यकर्ता उपस्थित होते.

No comments:
Post a Comment