एम आय एम उंदिरगाव अध्यक्ष पदी अमीर शेख
अहमदनगर - श्रीरामपूर -
एम आय एम श्रीरामपूर ची बैठक उंदीर गाव येथे घेण्यात आली. असंख्य कार्यकर्ते सोबत चर्चा करू एम आय एम उंदीर गाव अध्यक्षाची निवड करण्यात आली.
जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी साहब यांच्या आदेशाने व जिल्हा उपाध्यक्ष तौसीफ मनियार यांच्या सहमतिने तालुका अध्यक्ष शकील भाई शेख
यांच्या अध्यक्षता खाली ही बैठक पार पडली
श्रीरामपूर तालुका अध्यक्ष शकील शेख यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी उंदीर गाव अध्यक्ष पदी अमीर जमाल शेख तर उपाध्यक्ष आसिफ हामिद शेख आणि सचिव पदी वसीम मोहम्मद शेख उप सचिव योगेश एकनाथ
शिरसागर कार्याध्यक्ष साजिद अली अजगर शेख सह खजिंदार दानिश शकील शेख सलागार जहूर
अब्बास शेख मीडिया प्रमुख आसिफ अकबर शेख व खजिंदर तौसीफ साहेब खान पठान
यावेळी एम आय एम अशोक
नगर अध्यक्ष समीर भाई शेख व विशाल भाऊ तालुका अध्यक्ष
शकील भाई शेख तालुका उपाध्यक्ष यूनूस भाई शेख शहर अध्यक्ष यूनुस भाई शेख शहर
उपाध्यक्ष आमोल रूपट्के शहर सचिव नावेद पटेल शहर सलागार शाहरुख मंन्सूरी प्रसिद्ध
प्रमुख दाऊद पिंजारी शहर संगठक किरण बोधक व Ai MiM पक्षाचे कार्यकर्ता उपस्थित होते
वाचा -
No comments:
Post a Comment