शिष्यवृत्ती परिक्षेत तन्मय आडेप राज्यात तृतीय - Ahmednagar scholarship

 शिष्यवृत्ती परिक्षेत तन्मय आडेप राज्यात तृतीय







अहमदनगर -

महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे यांच्यावतीने फेब्रुवारी 2020 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती इ. 5 वी परिक्षेत अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचा विद्यार्थी तन्मय दत्तात्रय आडेप याने 94.44 टक्के गुण मिळवून राज्यात तृतीय येण्याचा मान मिळविला आहे. 

 चि.तन्मय यास शाळेतील शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. दत्तात्रय व सौ.रेणुका आडेप यांचा मुलगा आहे. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. 


वाचा -

मन सुन्न करणारी घटना...

मराठवाड्यातील पहिले बॅरिस्टर- उमर कमाल फारुकी...

जागतिक दयाळू दिन - World Kindness Day..



No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या