Showing posts with label TRUMP. Show all posts
Showing posts with label TRUMP. Show all posts

ट्रम्प खोटे बोलत आहे ? - AMERICA NEWS

 अमेरिका टीव्ही न्यूज चेनलने राष्ट्रपती ट्रम्प चे भाषण रोखले 


वाशिंग्टन - अमेरिकाचे टीव्ही न्यूज चेनल ने आज एक ऐतिहासिक काम केले जे आज पर्यंत कोणत्याही टीव्ही चेनलवाल्यांनी साहस केले नाही. ज्या प्रकारे निवडणुकचे निकाल येत होते ट्रम्प ने मेडिया समोर गुरवारी रात्री येऊन आणी पत्रकार परिषद सुरु केली. पत्रकार परिषदेत बोलतांना ट्रम्प यांनी मत मोजणीत धांदली होत असल्याचा आरोप केला. ज्यामुळे अनेक न्यूज चेनल ने ट्रम्प यांचे भाषण प्रसारान बंद केले आणी ट्रम्प यांचे आरोपाला खोटे दाखवले.

MNSBC च्या प्रसारण बंद करून ब्रेन विलियम्स ने सांगितले की " इथे आम्ही परत अमेरिका राष्ट्रपती यांचा भाषण थांबवत आहे आणी त्यांचे भाषांत दुरुस्ती पण करत आहे.

CNN चे जेक टेप्पर यांनी ट्रम्प यांचे भाषण बंद करून सांगितले की राष्ट्रपतीच्या निवडणूक मध्ये आपल्याला खोटे ऐकावे लागता आहे आणी ट्रम्प हे फक्त खोटआणी खोटे बोलू राहिले, त्यांच्याकळे कोणताही पुरावा नसल्याचा टेप्पर यांनी सांगितले.

या अगोदर ट्रम्प ने टीवीट करून आरोप केले होते ज्यामुळे ट्विटर ने कारवाही करून बॉल्क केले. राष्ट्रपती ट्रम्प ने केलेल्या बहुतेक टीवीटला कित्यक तास कोण्ही  लाईक आणी कमेंट केले नाही. 

वाचा -

जामियाचे प्राध्यापक इमरान अली देशातले एक नंबर वैज्ञानिक...

फडणवीस सरकार के फैसलो पर ठाकरे सरकार का प्रहार...

नाम रहने के बावजुद क्यो नही किया गिरफ्तार ?

कोरोना २ को कैसे रोके ?

धुळे शहरातील प्रसिद्ध हजरत मेहबुब सुभानी बाबा दर्गाचे होणार सुशोभिकरण....

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या