जामियाचे प्राध्यापक इमरान अली देशातले एक नंबर वैज्ञानिक - JAMIYA MILLIA ISLAMIYA UNIVERSITY

प्राध्यापक इमरान अली देशातले एक नंबर वैज्ञानिक

एनोलीटीकल केमेस्ट्री मध्ये भारताचे नंबर एक आणी जगातील २४ वे व्याग्यानिक चा मान जामिया युनिवर्सिटी चे प्रा. इमरान यांना मिळाला.

जामिया मिल्लिया इस्लामिया विद्यापिठ साठी आनंदाची बातमी आहे कि केमेस्ट्री चे प्रा.इम्रान अली यांना भारताचा नंबर एक चा वैज्ञानिक घोषित करण्यात आले. ही घोषणा अमेरिकाचे स्टेनफोर्ड विश्वविद्यालय तर्फे करण्यात आले आहे. जगातील श्रेष्ठ वैज्ञानिकची यादी प्रसिद्ध पत्रिका पी एल ओ एस (PLOS ) मध्ये प्रकाशित करण्यात आली आहे.

जामिया साठी आनंदाची गोष्ट मंजे प्रा. अली सोबत आणखी २४ वैज्ञानिकांचे नाव यादीत आहे. प्रा अली आपल्या क्षेत्रात जगात २४ वे स्थान ला आहे आणी भारत देशात एक नंबरला. प्रा अली यांनी रसायन विज्ञान मंजेच केमेस्ट्री मध्ये हा खिताब मिळविला आहे.पी एल ओ एस बायोलोजी  ने विविध क्षेत्रातील ६८,८०,३८९ वैज्ञानिकांची यादी प्रसारित केली होती. या वैज्ञानिकांनी  आप आपल्या क्षेत्रात महत्वाचे शोध केले आहे. जामियाचे कुलपती प्रा. नजमा अख्तर यांनी सर्वांनचे अभिनंदन केले. प्रा नजमा पुढे म्हाणाले जामिया ला १०० वर्ष पूर्ण होत असल्याने मोठी आनंदाची बातमी वैज्ञानिकांनी  दिली आहे. वैज्ञानिकांनी  एकदा परत सिद्द करून दिले कि जामिया शोध आणि उच्च गुणवत्तेत चांगल्या प्रकारे काम करत आहे.

जमियाचे इतर विज्ञानिक 

  • प्रा. मोहम्मद सामी 
  • प्रा अंजन सेन 
  • प्रा. शरीफ अहमदप्रा. हसीब अहसान 
  • प्रा. तबरेज ए. खान
  • प्रा.सुशांत घोष
  • डॉ रफीक अहमद
  • डॉ अतीक उर रहेमान
  • डॉ अरुण कुमार
  • डॉ आबीद हलीम 
  • प्रा. तौकीर अहमद
  • डॉ एम डी इम्तियाज हसन          

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या