Articles on Various issues related to common man. जनमतांचा प्रहार जनवार्ता न्युज राष्ट्रीय,सामाजिक,राजकीय,आरोग्य,भारताचा इतीहास,देश आणी विदेशातील घडामोडी जनते समोर आणण्याचा प्रयत्न करत आहे.
ईद चे औचित्य साधून मुस्लिम समाजाच्या वतीने ग्रामीण रुग्णालयास ऑक्सिजन सिलेंडर साठी रोख रकमेची मदत वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनाली बांगर यांच्याकडे केली सुपूर्त. Eid e Milad
प्रेषित पैगंबर मोहम्मद (स.) सर्वांसाठी - Eid E Milad
प्रेषित पैगंबर मोहम्मद (स.) सर्वांसाठी:
पैगंबर जयंती निमित्त पुस्तकाचे प्रदर्शन
*प्रेषित मोहम्मद पैगंबर (स.) यांच्या जन्मदिना निमित्त त्यांच्या जीवनावर आधारित पुस्तक प्रदर्शन धरती चौक अहमदनगर येथे घेण्यात आले याप्रसंगी मोठा प्रतिसाद मिळाले,*
*प्रेषित मोहम्मद पैगंबर (स.) यांनी संपूर्ण मानव जातीसाठी जी शिकवण दिली आणि संपूर्ण मानव जातीला अंधारातून उजेडाकडे आणले ते केवळ मुसलमानांचे नसून ते समस्त विश्वाला प्रदान करण्यात आलेले साक्षात करुणा सागर आहेत त्यांचा संदेश सर्वान पर्यंत पोहोचावे हेच उद्देश या पुस्तक प्रदर्शन मागे होता,*
*याप्रसंगी अनेक पुस्तके आलेले मान्यवराना भेटही देण्यात आली अहमदनगरचे ज्येष्ठ नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी पुस्तक प्रदर्शनास शुभेच्छा दिले व आयोजकांचे अभिनंदन केले.*
*मराठा सेवा संघाचे महानगर अध्यक्ष अभिजीत वाघ सर यांनीही भेट दिली व आजच्या काळात या पुस्तकांची फार गरज आहे असे यावेळी उद्देशून सांगितले,*
* यावेळी मार्किट समितिचे सेक्रेटरी केंडके दादा, सामाजिक कार्यकर्ता सलीमभाई जरीवाला, परेश लोखंडे, उमेश भागानगरे महाराज, मुफ़्ती अल्ताफ अहमदनगरी, डॉ. परवेज़ अशरफी, आसिफ दुलेखान, आर्क. फ़िरोज़ शेख, अरबाज़ शेख, सद्दाम कुरेशी तसेच परिसरातील व शहरातील नागरिक मोठ्या संख्यानी उपस्तित होते.*
या पुस्तक प्रदर्शनाच्या यशस्वी साठी फिरोज शेख, अलतमश जरीवाला, अयूब खान, मकबूल सर, यूनुस शेख व आदिनी परिश्रम घेतले.
वाचा -
सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा
सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...
सर्वाधिक वाचलेल्या बातम्या
-
सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...
-
* आपणं आपल मत विकलं काय? * भाग २ पारावर पहिल्या सभा होत होत्या त्यावेळी मतदान नव्हते लोक आपल्याच समाजातील आपला हक्काचा आणि आपल...
-
बहादूरशाह जफर यांच्या विचारांनी भारतीय राष्ट्रवादाला बळ मिळते- आबीद खान अहमदनगर - ब्रिटीश राजवट उलथून भारतीयांचे राज्य आणू पाहणारे एक अग्रग...




