मौलाना हसरत मोहानी
डॉ बाबासाहेबांच्या बरोबर चर्चा करणारी या चित्रातील व्यक्ती म्हणजे मौलाना हसरत मोहानी! मौलानाचा पूर्ण नाव सय्यद फजल - उल - हसन तखल्लुस हसरत होते. ते मोहान गावत जिल्हा उन्नाव १८७५ ला जनमले .१९०३ साली अलीगढ येतून बी ए चा शिक्षण घेतले.
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सर्व प्रकारे योगदान देणाऱ्या मौलाना हे नेहमी इंग्रज विरोधातील लढ्यात शामील होते. मौलाना साहेबांनी अनेकदा सश्रम कारावासाची शिक्षा भोगली. संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करणारे ते पहिले नेते!
१९०७ मध्ये मौलाना साहेबांनी एक लेख लिहिला त्याचे नाव "मिस्र मी ब्रीतानियो की पोलिसी" ज्या मुले इंग्रजांना त्यांचा खूप राग आला आणी त्यांना अटक करून जेल मध्ये पटवण्यात आले. १९२१ चे खिलाफत आंदोलनात मौलाना सहभागी झाले. १९१९ साली सर्वात पहिले "इन्कलाब जिंदाबाद" ची घोषणा आपल्या कलमाने लिहला. या घोष्णाला भगत सिंघ यांनी मशहूर केला.
No comments:
Post a Comment