व्याख्या व संकल्पना
(१) समुचित शासन (२)!सक्षम अधिकारी (३) सार्वजनिक प्राधिकारी (४) माहिती (५) अभिलेख (६) विहित (७) त्रयस्थ पक्ष (८) सहाय्यक जनमाहिती अधिकारी (९) जन माहिती अधिकारी (१०) प्रथम अपिलीय अधिकारी (११) केंद्रीय माहिती अधिकारी (१२) राज्य माहिती आयोग
(१) समुचित शासन केंद्र सरकार किंवा संघराज्य क्षेत्र प्रशासन यांच्याकडून स्थापन करण्यात आलेल्या. घटित करण्यात आलेल्या. त्यांच्याकडे मालकी असलेल्या. त्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या अथवा त्यांच्याकडून प्रतक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे निधीदवारे ज्यांना मोठ्या प्रमाणात वित्त पुरवठा करण्यात येतो अशा सार्वजनिक प्राधिकरणाच्या बाबतीत. केंद्र सरकार असा आहेे
>राज्य शासनाकडून स्थापन करण्यात आलेल्या. घटित करण्यात आलेल्या त्यांच्याकडे मालकी असलेल्या त्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या अथवा त्यांच्याकडून प्रतक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे निधीदवारे ज्यांना मोठ्या प्रमाणात वित्त पुरवठा करण्यात येतो अशा सार्वजनिक प्राधिकरणाच्या बाबतीत राज्य शासन असा आहे
समुचित शासनाची जबाबदारी
* कलम (१२)! प्रमाणे केंद्रीय माहिती आयोग स्थापन करणे
* कलम (१५) प्रमाणे. राज्य माहिती आयोग स्थापन करणे
* कलम (२६) समुचित शासनाने कार्यक्रम तयार करणे
" प्रशिक्षण. शिक्षण. प्रचार. प्रसार.
" दुर्बल घटकातील व्यक्तींच्या जागृकतेसाठी उपक्रम
" मार्गदर्शन करणे
" सार्वजनिक प्राधिकरणाना मार्गदर्शन करणे
* कलम (२७) नियम करणे
* कलम ४(४) प्रसार प्रसिध्दी माध्यमांच्या खरचाएवढी किंवा मुद्रणालय खर्चा एवढी किंमत
* कलम ६ चया पोट कलम (१) अन्वये देय असलेली फि
* कलम ७ ची पोटकलमे (१) आणि (५) अन्वये देय असलेली फि
* कलम १३(६) अन्वये वेतन भत्ते आणि
* कलम १६(६) माहिती आयोग वेतन सेवाशर्ती
* कलम १९(१०) दुसर्या अपिलाबाबत नियम. मार्गदर्शक सूचना. आदेश देणे. विहित करणे. आवश्यक असेल अशी बाब
* कलम २९ नियम सभागृहा पुढे ठेवणें
" सक्षम अधिकारी "
* लोकसभा. / राज्यसभा. / विधानसभा. अध्यक्ष
* राज्यसभा / विधानसभा सभापती
* सर्वोच्च न्यायालय. भारताचे मुख्यमंत्री. न्यायमूर्ती
* उच्च न्यायालय उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती
* सविधानाप्रमाणे. किंवा संविधानाअनवये
* स्थापन / घटित. करण्यात आलेले प्राधिकरण. राष्ट्रपती
* संविधान अनूछेद २३९ अन्वये नियुक्त. करण्यात आलेला.
"सक्षम अधिकारी जबाबदारी
* सार्वजनिक. प्राधिकरणाना. मार्गदर्शक करणे
कलम. २८ नियम करणे. कलम. ४(४) अन्वये प्रसार प्रचार. प्रसिध्दी. माध्यमांचा खर्च. किंवा मुद्रणांक खर्चा एवढी रक्कम
*. अधिकारी. कर्मचारी. प्रशिक्षण
कलम. ६ ची पोट कलम (१) आणि (५) अन्वये देय असलेली फि
* मार्गदर्शिका तयार करणे
कलम ७चे पोट कलमे (१) आणि (५) अन्वये देय असलेली फि विहित करणे आवश्यक असेल अशी बाब मार्गदर्शक सूचना आदेश देणे
"सार्वजनिक प्राधिकरण "
* सविधाना प्रमाणे किंवा तदनवये
* संसदेने तयार केलेल्या कायद्यानुसार
* राज्य विधान मंडळाने तयार केलेल्या कायद्यानुसार
स्थापन घटित करण्यात आले आहे
शासनाची मालकी असलेला. तयाचे नियंत्रण असलेला किंवा त्यांच्याकडून निधी नुसार प्रतक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे मोठ्या प्रमाणात वित्त पुरवठा केला जातो अशी अशासकीय संघटना
" सार्वजनिक प्राधिकरण जबाबदारी "
* प्रशिक्षण व निधी उपलब्ध
* जन माहिती अधिकारी / अपिलीय अधिकारी
* माहिती अधिकाराचा कायदा व सामाजिक लेखा परिक्षण
* संघटनात्मक वर्तन रिती व आंतरवैयकतिक. संबंध प्रशिक्षण
* जनसंपर्क व प्रतिसादाच्या. प्रशासन कौशल्य प्रशिक्षण
* माहिती पुरविण्यासाठी पुरेसा निधी जन माहिती अधिकाराला उपलब्ध करून देणे
* स्वयंप्रेरणेने करावयाचे प्रकटन करणे व अद्यावत ठेवणें
* आवश्यक फलक लावणे
* आवश्यक सुविधा पुरविणे
* माहितीचा अधिकार अधिनियमाची प्रत
* माहितीचा अधिकार नियमांची प्रत
* शासन निर्णय. शासन आदेश. परिपत्रक प्रती
*. बॅनर्स. पोस्टर. माहिती पत्रके
* सी डी. / फिल्म/ रजिस्ट्रर. / कोरया. अर्जाचे नमुने
* अहवाल पाठविण्याचे विविध नमुने
* मार्गदर्शक पुस्तिका. कार्यान्वित. स्थायी आदेश ई
" कलम. २/४/५/ते ११/२५/"
* सार्वजनिक प्राधिकरण यांची कार्ये
* कलम. ४ अंमलबजावणी
* अभिलेख व्यवस्थापन
* जनमाहिती अधिकारी
* सहाय्यक जन माहिती अधिकारी
* प्रथम अपिलीय अधिकारी
* पदनिरदेशन
* अर्ज असेल त्याप्रमाणे माहिती प्रकट करणे
* फलक लावणे
* व्यवस्था करणे
* प्रशिक्षण
*अहवाल पाठविणे
"माहिती"
कोणत्याही स्वरूपातील कोणतेही साहित्य
अभिलेख. दस्त ऐवज. ज्ञापने. ई-मेल. अभिप्राय. सुचना. प्रसिध्दी पत्रके. परिपत्रके. आदेश. रोजवहया. संविदा. अहवाल. कागदपत्रे. नमुने. व प्रतिमाने. ( माॅडेल ) इलेक्ट्रॉनिक स्वरूपात. आधारसामग्री. अभिलेख. दस्त ऐवज हस्तलिखित. व फाईल ई.
बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९
"माहिती अधिकार कलम ३ "
माहिती आयोग
केंद्रीय माहिती आयोग याचा अर्थ कलम १२/ पोटकलम (१) खाली घटित करण्यात आलेला केंद्रीय माहिती आयोग असा आहे
राज्य माहिती आयोग. याचा अर्थ कलम १५/ पोटकलम (१) खाली घटित करण्यात आलेला राज्य माहिती आयोग असा आहे
" माहिती अधिकार कलम. ३
*माहिती अधिकार कोणासाठी ?
या अधिनियम तरतुदी अधिन राहून सर्व नागरिकांना माहिती घेणेचा अधिकार असेल
" माहिती अधिकार भाग. _२
*स्वयम् प्रेरणेने प्रकटन करावयाची माहिती ( १ ते १७ बाबी ) कलम (४)
* स्वयम् प्रेरणेने प्रकटन नमुने ( स्वस्त धान्य दुकान )
* महाराष्ट्र अभिलेख व्यवस्थापन अधिनियम. २००५ महत्वाची तरतूद
" माहिती अधिकार कलम. (४)
स्वयम् प्रेरणेने घोषित करावयाची माहिती सार्वजनिक प्राधिकरणावरील आ बंदने
* (क ) सार्वजनिक प्राधिकरण त्याच्याजवळ असलेली सर्व माहिती
* योग्य रितीने सूचिबध करिल
* त्याची निर्देश सूची. तयार करील आणि ज्यांचे संगणकीकरण करणे योग्य आहे अशा सर्व अभिलेखाची माहिती
* संगणकीकरण करून विविध प्रणालीचा वापर करून. नेटवर्क मार्फत ते जात आहेत
" (ख " प्रत्त्येक सार्वजनिक प्राधिकरण अधिनियम अधिनियमित झाल्यापासून १२० दिवसांच्या आत ( १७ प्रकारची ) माहिती प्रसिद्ध करील आणि दरवर्षी ती प्रकाशने अद्यावत करील
* प्राधिकरणाची. रचना. कार्य. आणि कर्तव्य. यांचा तपशील
* प्राधिकरणातील. अधिकारी. कर्मचारी. यांचे अधिकार. आणि कर्तव्य.
* प्राधिकरणामधये. निर्णय घेण्याची. कार्यपद्धती. पर्यवेक्षण उत्तरदायित्व प्रणाली
* प्राधिकरणाची. कार्य पार पाडण्याची " मानके "
" (१) (ख ) माहिती अधिकार
" कार्य पार पाडण्यासाठी नियम. विनिमय सुचना
* प्राधिकरणातील. दस्त ऐवजाचे विविध प्ररवगातील विवरण
* धोरण तयार करण्याची व्यवस्था / तपशील
* प्राधिकरणातील बैठकाचे कार्य वृत / बैठका लोकांसाठी
* प्राधिकरणातील अधिकारी / कर्मचा-यांची निर्देशिका
* अधिकारी / कर्मचारी यांची मासिक वेतन. / नुकसान भरपाई देण्याची पद्धती
(१) (ख )
* सर्व योजनांचा तपशील. अर्थ संकल्प. संवितरीत केलेल्या रककमाचा तपशील
* अर्थ सहाय्य. कार्यक्रमाची अंमलबजावणी. रीत. वाटप. केलेल्या रक्कमा लाभार्थी तपशील
* सवलती. परवाने. प्राधिकारपत्रे. दिलेल्या व्यक्तिचा तपशील
* इलेक्ट्रॉनिक माहिती चा तपशील
* नागरिकांना उपलब्ध सुविधा ( वाचनालय इ ) चा तपशील
* पी. आय. ओ. नावे. पदनाम. व इतर तपशील
* विहित करण्यात येईल अशी माहिती
" (१) (ग ) "
ज्यामुळे लोकांना बाधा पोहचते अशी महत्वाची धोरणे आखताना आणि असे निर्णय जाहीर करताना संबंधित सर्व वस्तू स्थिती प्रसिद्ध करील
" (१) (घ ) माहिती अधिकार
आपल्या प्रशासन किंवा नयायिकतव निर्णयाबाबत कारणे बाधित व्यक्तिंना कळविणे
(२) प्रत्त्येक सार्वजनिक प्राधिकरण नियमित कालांतराने संपर्काच्या विविध साधनांद्वारे. स्वताहून माहिती पुरविण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी प्रयत्नशील राहील
(३) प्रत्त्येक माहिती विस्तृत प्रमाणात आणि लोकांना सहजपणे उपलब्ध होईल अशा स्वरूपात आणि अशा रितीने प्रसारीत करण्यात येईल
(४) हि सर्व माहिती जन माहिती अधिकारी यांचेकडे इलेक्ट्रॉनिक किमतीला उपलब्ध असावी
" आपण आपल्या ग्रामपंचायत विभागात चालणार्या कामांची माहिती अशी आणि कोणत्या विभागांची माहिती मागू शकतो त्यासाठी माहिती अधिकार कायदा २००५ आपलीं ढाल आहे
आपला अधिकार आहे
सार्वजनिक प्राधिकरण ग्रामपंचायत कार्यालय करिता माहिती अधिकार अधिनियम २००५ कलम ४ (१) (ख ) ( १ ते १७ ) अंतर्गत करावयाच्या स्वयम् प्रकटनाचा नमुना प्रतिवर्षी अद्यावत करणे अनिवार्य आहे
(१) सर्वसाधारण माहिती
* पदनाम
* सरपंच. * तंटामुक्ती समिती अध्यक्ष *ग्रामसेवक ( ग्रामपंचायत सचिव ) * तलाठी * कोतवाल. * ग्रामपंचायत शिपाई. *पाणी पुरवठा कर्मचारी *कृषी सहायक *व इतर
(२) जन माहिती अधिकारी व अपिलीय अधिकारी यांचा तपशील ग्रामपंचायत भिंती वर लावणे बंधनकारक आहे
* जन माहिती अधिकारी
*प्रथम अपिलीय अधिकारी
*द्वितीय अपिलीय अधिकारी
(३) ग्रामपंचायत गावातील लोकसंख्या तपशील
*प्रकार
* एकूण लोकसंख्येच्या
*अनुसूचित जाती
*अनुसूचित जमाती
* मतदार
* कुटुंबाचा प्रकार
* एकूण कुटुंब
*. दारिद्रय रेषेखालील शिधापत्रिका
* अंत्योदय शिधापत्रिका धारक
" संचिकेत ठेवावयाची माहिती "
प्रकार ग्रामपंचायत लोकसंख्या तपशील
* गावांची एकूण लोकसंख्या
* अनुसूचित जाती
*अनुसूचित जमाती
*इतर मागासवर्गीय
* अल्पसंख्याक
इतर
*एकूण मतदार
*अनुसूचित जाती
*अनुसूचित जमाती
* इतर मागासवर्गीय
*अल्पसंख्याक
इतर
*विशेष क्षमता असलेली व्यक्ती
* शेतकरी जमीनधारक
* अनुसूचित जाती ( जमीन धारक )
*अनुसूचित इ ( जमीन धारक )
*इतर मागासवर्गीय ( जमीन धारक )
* अल्पसंख्याक ( जमीन धारक )
कुटुंब प्रकार
* दारिद्रय रेषेखालील कुटुंब
* दारिद्रय रेषेवरील कुटुंब
* अंत्योदय कुटुंब
* अन्न पूर्णा कुटुंब
* घरात शौचालय सुविधा असलेली कुटुंबे
* घरात शौचालय नसलेली कुटुंब
* विद्युत जोडणी असलेली कुटुंबे
* विद्युत जोडणी नसलेली कुटुंब
* शेतजमीन असलेली कुटुंबे
* भूमिहीन कुटुंब
* अल्पभूधारक कुटुंब
* घरात नळ जोडणी असणारे कुटुंब
* घरात नळ जोडणी नसणारे कुटुंब
* कच्च्या घरात राहणारे कुटुंब
* पक्क्या घरात राहणारे कुटुंब
* गायरान जमीन
*लागवडीसाठी योग्य नसणारी जमीन
* पडिक जमीन
* गावांची महसुली जमीन
इतर
ग्रामपंचायत भागात पशूधन माहिती पशूधन प्रकार
*गाय. *बैल. *म्हैस. *शेळी. *मेंढी. *उंट. *कोंबडी.
(७) ग्रामपंचायत कर्मचारी. कर्तव्य. जबाबदारी. व अधिकार तलाठी. ग्रामसेवक. इत्यादी यांची माहिती संचिकेत ठेवणे
*तलाठी. /पटवारी *ग्रामसेवक / ग्रामपंचायत ग्रामपंचायत सचिव*पाणीपुरवठा विभाग *
इतर उपरोक्त नमूद कर्मचारी. गावात मुक्कामी असणे बंधनकारक आहे
(८) ग्रामसभा बैठका प्रकारhttps://shooterconsultationcart.com/azp33ctwgz?key=f5e461ccbeb850c3df0b07f34593b0c2
* वाॅरड सभा. *ग्रामसभा *ग्रामपंचायत सभा *ग्रामसचिवालय.
(९) ग्रांमपचायत स्तरावरील योजना
समितीचे नाव
*सामाजिक न्याय समिती
*ग्राम दक्षता समिती म न रे गा
*ग्राम आरोग्य समिती
*ग्राम दक्षता समिती ( सार्वजनिक विवरण )
*शाळा व्यवस्थापन समिती
" (९) ग्रामपंचायत करासंबधीचा माहिती"
कराचा प्रकार
*घरपट्टी. *पानपट्टी. *स्वच्छता कर. *विद्युत कर. *व्यवसाय कर *जमीन महसूल * सांडपाणी व्यवस्थापन * दिवाबत्ती कर * बाजार कर. * इतर कारणाकरिता
* विहीरीतील पाण्याच्या वापरासाठी कर *नाले सफाई. * चौकी फि. *कोंडवाडा *
(१०) ग्रामपंचायत गाव विकास अंदाज पत्र
*२००८ उत्पन्न २००९ खर्च
* २००९ उत्पन्न २०१० खर्च
*२०११ उत्पन्न २०१२ खर्च
*२०१२ उत्पन्न २०१३ खर्च
(११) ग्रामपंचायत स्तरावर पाण्याचे स्त्रोत
*नदि / धरण *तलाव *हातपंप *खाजगी विहिरी *सार्वजनिक विहिरी
(१२) ग्रामपंचायत केंद्र शासन साहायित चालवल्या जाणाऱ्या योजना
*इंदिरा आवास योजना
*मंजूर किती. बाध किती कारण काय ?
(१३) ग्रामपंचायत विकास कामांचा तपशील अंदाजे रक्कम खर्च *रस्ते *विहीर पुनर्भरण *चेक डॅमस *नाले गटर. *सांडपाणी व्यवस्थापन *अंगणवाडी. *शाळा. सामाजिक बांधिल *पाणी पुरवठा (१४) ग्रामपंचायती मार्फत करण्यात येणारी खालील कामांचा तपशीील >
*जन्म मृत्यू नोंदणी *घर दुकान मुल्यांकन *जमीन मालकि व महसूल
सरकारी दुध संस्था /सहकारी बँक /पोस्ट कार्यालय /अग्नी शमन दल /पशूवैधकीय दवाखाना /खते / बियाणे / वितरण केंद्र /महिला मंडळ /युवक मंडळ /आपत्ती व्यवस्थापन /पोलिस चौकी पत्ता /पोलिस निरिक्षक / उपनिरीक्षक /पोलिस मित्र / सामाजिक सुरक्षा /अधिकारे व पत्ते
वरील प्रमाणे सर्व माहिती आपणास घेण्याचा अधिकार आहे आपला अधिकार आजच वापरा काही मदत पाहिजे असल्यास खालील नंबरवर संपर्क साधावा
९८९०८२५८५९
वाचा -
No comments:
Post a Comment