पक्षाला बळकट करण्यासाठी सर्वतो प्रयत्न करा - हाजी जावेद
अहमदनगर- श्रीरामपूर -
एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांच्या आदेशाने श्रीरामपूर येथे तालुक्याची आडवा बैठक घेण्यात आली. यावेळी प्रमुख उपस्थिती एम आय एम जिल्हा महासचिव हाजी जावेद शेख होते. हाजी जावेद यांच्या अध्यक्षतखालील बैठक घेण्यात आली व श्रीरामपूर तालुक्यातील आणि शहरातील समस्या जाणून घेतले. उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा संबोधित करताना हाजी साहेबांनी सांगितले की श्रीरामपुरात काम चांगले चालू आहे ज्याप्रकारे पक्ष पूर्ण देशात वाडात आहे त्याच प्रमाणे महाराष्ट्रात आणि अहमदनगर जिल्ह्यात ही विस्तार होत आहे. श्रीरामपूर तालुक्यात सुध्दा पक्ष बन बळकट करण्यासाठी आपल्याला सर्व तो परी जिल्हा पदाधिकारी सहकार्य करणार असल्याचे ही हाजी साहेब यांनी सांगितले त्याच बरोबर नवीन पदाधिकारी चे अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी एम आय एम जिल्हा महासचिव हाजी जावेद होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम आय एम तालुका अध्यक्ष शकील शेख यांनी केले तर आभार एम आय एम शहर अध्यक्ष युनूस शेख यांनी मानलं. यावेळी एम आय एम जिल्हा महासचिव हाजी जावेद शेख, श्रीरामपूर तालुका अध्यक्ष शकील शेख,तालुका उपाध्यक्ष यूनुस भाई शेख, शहर अध्यक्ष युनूस शेख, शहर उपाध्यक्ष अमोल रूपट्टके शहर सलाहकार शाहरुख मन्सूरी शहर संगठक किरण बोधक शहर प्रसिद्धी प्रमुख दाऊद पिजारी भोकर गांव अध्यक्ष अजिज भाई भोकर गांव मेड़िया प्रमूख मुसा भाई अशोक नगर अध्यक्ष समीर भाई आदी. उपस्तती होते.
वाचा -
शाह वजीहउद्दीन मिन्हाजी - FREEDOM FIGHTER....
मतदार यादीत दुरुस्तीची सरकारची विशेष मोहीम - ELECTION VOTER LIST ...
एम आय एम अशोकनगर अध्यक्ष पदी समीर शेख - AIMIM Ahmednagar...
एम आय एम मानोरी विद्यार्थी अध्यक्ष पदी सोहेल शेख यांची निवड - AIMIM Ahmednagar...
एम आय एम उंदिरगाव अध्यक्ष पदी अमीर शेख - AIMIM Ahmednagar...
No comments:
Post a Comment