श्रीरामपूर शहर सचिव पदी नावेद पटेल
श्रीरामपूर - आज एम आय एम पक्षाची श्रीरामपूर शहरात बैठक झाली या बैठकीत श्रीरामपूर शहर सचिव पद नावेद जाकिर पटेल यांना देण्यात आले. एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी साहब यांच्या आदेशाने आणी जिल्हा उपाध्यक्ष तौसीफ मनियार यांच्या सहमतीने श्रीरामपूर तालुका अध्यक्ष शकील शेख यांचा अध्यक्षता खाली पटेल यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी तालुका उपाध्यक्ष यूनुस भाई शेख, शहर अध्यक्ष यूनुस भाई, शेख शहर उपाध्यक्ष अमोल रुप टक्के, शहर संगठक किरण बोधक भोकर, गांव उपाध्यक्ष संदीप अमोलीक, मूसाभाई शेख, मुन्नाभाई शेख आदी. एम आय एम पदाधिकारी उपस्तीत होते.
यावेळी तालुका अध्यक्ष यांनी पटेल यांचे नियुक्ती बाबत अभिनंदन केले आणी पक्ष जसा पूर्ण देशात वाळत आहे त्याच प्रमाणे महाराष्ट्रात प्रदेश अध्यक्ष खा . इम्तियाज जलील साहेब आणी प्रदेश कार्याध्यक्ष डॉ गफ्फार कादरी यांच्या नेतृत्वात त्याचा प्रमाणे अहमदनगर जिल्ह्यात एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांच्या नेतृत्वात वाळत आहे. पटेल यांनी सर्वाचे आभार मानले आणी पक्षाचे काम एक निष्ठेने कार्यांची गव्हाई दिली. पटेल यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
वाचा -
No comments:
Post a Comment