Showing posts with label samajwadi party. Show all posts
Showing posts with label samajwadi party. Show all posts

समाजवादी पार्टी च्या अहमदनगर जिल्हा अध्यक्ष पदी अजीम राजे- Azim Raje

अजीम राजे यांची जिल्हा अध्यक्ष पदी निवड - 


 

अहमदनगर - समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा आमदार अबू आसीम आझमी यांनी अहमदनगर शहर अध्यक्ष असतांना अजीम राजे यांनी केलेल्या कामचा कौतुक करत अजीम राजे यांना जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती केली. पार्टी चे शहर अध्यक्ष असतांना राजे यांनी केलेल्या कामची दखल घेत राजे यांना जिल्हा अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. 

नियुक्ती चा पत्र प्रदेश अध्यक्ष अबू आसीम आझमी यांचे हस्ते देण्यात आले आहे. आझमी यांनी राजे यांचा अभिनंदन करून या पुढेही पक्षाला अजून बळकट करताल आणी पूर्ण जिल्ह्यात पक्ष बांदनी करून संघटन मजबूत कराल अशी अपेक्षा व्यक्त केली.

अजीम राजे यांनी सर्वांचे आभार मानले आणी म्हाणाले की पक्षाने दिलेली जबाबदारी मी योग्य रीतीने आणी लवकरात लवकर पूर्ण जिल्ह्यात संघटन मजबूत करेन अशी गवाही दिली. त्याच बरोबर लवकरच जिल्हा दौरा करणार असल्याचे राजे यांनी सांगितले.

या वेळी मुंबई महासचिव झुल्फिकार आझमी, राजू जहागीरदार, रफीक मोगल,फिरोज शेख, अरबाज पठाण, फारुख बागवान, मोहसीन सय्यद,हाजी कुद्दूस तांबटकर आदी. उपस्तीत होते.

जिल्हा अध्यक्ष नियुक्ती बाबत अझीम राजे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. 

वाचा -

चिराग पासवान का क्या था गेम प्लान ?....

मोफत नेत्र, रक्तगट सर्व रोग तपासणी व अल्पदरात मोतीबिंदू शास्त्क्रिया शिबीर -....

मौलाना मुहम्मद बाकीर भारत देश के पहले शहीद पत्रकार .....

फ्रांस राष्ट्रपती मेक्रोन का अहमदनगर मे निषेध...

आधुनिक शिक्षण व समाज....

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या