एम आय एम नाशिक तर्फे निषेध
नाशिक -
पैगंबर मोहम्मद ची बदनामी आणी अपशब्द वापरणारे फ्रांस राष्ट्रपतीनचा ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लीम नाशिक तर्फे निषेध व्यक्त करण्यात आले. निवेदनाचे पत्र नाशिक जिल्हा अधिकारी साहेबांना देण्यात आले. त्याच बरोबर फ्रांसची कोणतीही वस्तु विकत न घेण्याचा आव्हान करण्यात आले. यावेळी एम आय एम चे रमजान पठाण, मुक्तार शेख, मोसिन शाह,अकीब भाई आदी. उपस्तीती होते.
वाचा -