स्टमिना मल्टीस्पोर्टस अकॅडमी क्रीडा स्पर्धेचे निकाल जाहीर
नुकत्याच क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ मुकुंदनगर येथे पार पडले. स्टमिना मल्टीस्पोर्टस अकॅडमी तर्फे घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आले. या स्पर्धेत विविध क्रीडाप्रकार घेण्यात आले. यात १०० मी. धावणे, स्याकरसे, लाठी स्पर्धा, पूषअप स्पर्धा, सीटअप्स ,अशे अनेक मैदानी स्पर्धा घेण्यात आले. स्पर्धेत विजयी खेळाळूची नावे खालील प्रमाणे
१)शेख अब्दुल समीर, २) शेख राजिन वसीम,३) शेख अली,                    ४) शेख इब्राहीम,             
५) शेख उम्मेकुलसुम,        ६) सय्यद सबिया, 
७) शेख झारा,                     ८) शेख सफुरा,                
९)  सय्यद नुरफातेमा.
क्रीडा मार्गदर्शक व संचालक वसीम शेख सर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दीप्ती पोलीस अधीक्षक दिघे साहेब, माजी नगरसेवक नसीम शेख, पत्रकार वहाब सय्यद, अॅड जहागीरदार ,बहार मॅडम आदी. उपस्तीत होते.          



No comments:
Post a Comment